Dharma Sangrah

लॉस एंजलिस संघ शाहरुखने घेतला विकत

Webdunia
बुधवार, 2 डिसेंबर 2020 (16:12 IST)
बॉलिवूड अभिनेता शाहरुख खान आता हॉलिवूडही गाजवाला तयार झाला आहे. परंतु यंदा तो चित्रपटातून आपल्या समोर येणशर नसून, अमेरिकेत आयपीएलच्या धर्तीवर होणार्या  टी-20 स्पर्धेसाठी त्याने लॉस एंजलिस संघाची मालकी स्वीकारली आहे.
 
शाहरुखने आपल्या संघाचे नाव एल ए नाईट रायडर्स असे ठेवले आहे. या स्पर्धेत सहा संघ सहभागी होणार आहेत. अमेरिकेत येत्या काळात ही टी-20 स्पर्धा भरवली जाणार असून या स्पर्धेत न्यूयॉर्क, सॅन फ्रॉन्सिस्को, वॉशिंग्टन डी. सी, शिकागो, डल्लास आणि लॉस एंजलिस असे सहा संघ सहभागी होणार आहेत. अमेरिकेत टी-20 क्रिकेटचे
आयोजन करणार्या अमेरिकन क्रिकेट एन्टरप्राइस या कंपनीमध्ये शाहरुखच्या फर्मची भागीदारी आहे. या संस्थेने अमेरिकन क्रिकेट बोर्डाकडून टी-20 स्पर्धेच्या आयोजनाची परवानगी घेतली आहे. महत्त्वाची गोष्ट म्हणजे या स्पर्धेसाठी शाहरुखने इंडियन एक्स्लूविसीलिटी या अंतर्गत लॉस एंजलिस संघाची मालकी घेतली आहे. ज्यामुळे इतर कोणाताही भारतीय संघ किमान 5 वर्ष या स्पर्धेत सहभागी होऊ शकणार नाही. 2022 साली आयपीएलनंतर लगेचच ही स्पर्धा होईल. 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

अधिक मासात मुलीने आईची ओटी का भरावी? जाणून घ्या धार्मिक कारण

Adhik Maas 2026 Upay अधिक मासात ३३ दिवे लावण्यामागील रहस्य: ३३ कोटी देवतांचा आशीर्वाद प्राप्त करा

तणाव व्यवस्थापन करण्यासाठी जीवनशैलीत हे बदल करा

इयत्ता ११वीत विज्ञान, वाणिज्य की कला तुमच्यासाठी कोणती शाखा सर्वोत्तम आहे जाणून घ्या

रेशमी साडी खरेदी करताना फसवणुकीला बळी पडू नका, अशी तपासा

सर्व पहा

नवीन

भारतीय संघ जून महिन्यात सहा आंतरराष्ट्रीय सामने खेळणार

MI vs RR : राजस्थान रॉयल्सने मुंबईला ३० धावांनी हरवून प्लेऑफमध्ये प्रवेश केला; पंजाब-KKR स्पर्धेतून बाहेर

सामन्या दरम्यान हृदयविकाराचा झटका आल्याने भारतीय खेळाडूचे वयाच्या ३९ व्या वर्षी निधन

दिल्ली कॅपिटल्सने ईडन गार्डन्सवर केकेआरला ४० धावांनी पराभूत करून सामना जिंकला

IPL 2026: प्लेऑफसाठी पात्र ठरणारा चौथा संघ आज निश्चित होणार; मुंबईचा सामना राजस्थानशी, तर केकेआरचा सामना दिल्लीशी होणार

पुढील लेख
Show comments