Dharma Sangrah

धोनीच्या नव्या इंनिंगला सुरुवात, शिकवणार क्रिकेट

Webdunia
शुक्रवार, 10 नोव्हेंबर 2017 (10:45 IST)

द महेंद्रसिंह धोनी क्रिकेट अकॅडमी या नावाने क्रिकेटच्या नव्या इंनिंगला धोनी सुरुवात करतोय. शनिवारी या अॅकॅडमीचे धोनी स्वत: उद्घाटन करणार आहे. येत्या रविवारी तो याच ठिकाणी नवोदीत क्रिकेटर्ससोबत एक विशेष चर्चा सत्रात सहभाग होणार आहे.  दुबईतील स्पिंगडेल्स स्कुल कॅम्पसच्या परिसरात क्रिकेट अकॅडमी सुरु होत आहे. यासाठी धोनीच्या कंपनीने दुबईतील पॅसिफिक वेंचर्स या कंपनीसोबत करार केलाय.  या अकॅडमीच्या विस्ताराबाबत आम्ही प्रयत्नशील आहोत. दक्षिण आफ्रिका आणि इंग्लंड या देशात अकॅडमी सुरु करण्याबाबत विचार करत असल्याचे परवेझ यावेळी म्हणाले.

धोनी या संकल्पनेचा अधिक विस्तार करण्याचा विचार करत असल्याची चर्चा देखील क्रिकेट वर्तुळात रंगली होती. त्याचसोबत खुद्द धोनी या माध्यमातून नवोदितांना मार्गदर्शन करण्याचे कार्य हाती घेण्याची देखील शक्यता वर्तवण्यात येत आहे. 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Chhatrapati Sambhaji Maharaj Jayanti 2026 Speech in Marathi धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज जयंती भाषण

शरीराला उर्जावान ठेवण्यासाठी, दररोज या योगांचा सराव करा

पंचतंत्र : मूर्खांचा समूह

घरात भाजी नसेल तर पटकन बनवा साधी सोपी व झटपट होणारी कुरडईची भाजी : मराठमोळी चव!

Vastu Tips झोपण्याची योग्य दिशा तुमचे नशीब बदलू शकते

सर्व पहा

नवीन

LSG vs RCB : लखनौने आरसीबीला नऊ धावांनी हरवले

सूर्यकुमार यादवकडून टीम इंडियाचे कर्णधारपद काढून घेण्यात येणार! भारताच्या टी२० आंतरराष्ट्रीय संघाचे नेतृत्व कोण सांभाळणार?

LSG vs RCB: लखनौ सुपर जायंट्सने ९ धावांनी विजय मिळवला

आयपीएल २०२६ दरम्यान सूर्यकुमार यादवच्या घरी चिमुकलीचे आगमन

विराटच्या टीममेटचे दुर्दैवी निधन

पुढील लेख
Show comments