Marathi Biodata Maker

प्रशिक्षकपदासाठी रवि शास्त्रीदेखील इच्छूक

Webdunia
भारतीय क्रिकेट संघाच्या प्रशिक्षकपदाचा अनिल कुंबळे यांनी राजीनामा दिल्यानंतर या रिक्‍त झालेल्या पदासाठी आता भारतीय क्रिकेट संघाचे सचिव आणि माजी क्रिकेटर रवि शास्त्रीदेखील इच्छूक आहे.  कारण त्यांनी  या पदासाठी अर्ज भरण्याचा निर्णय घेतला असल्याचे म्हटले जात आहे. 
 
याआधी रवि शास्त्री यांनी या पदासाठी मागील वर्षीदेखील अर्ज दाखल केला होता परंतु, निवड समितीने अनिल कुंबळे यांना शास्त्रीपेक्षा अधिक पसंती दिली होती. दरम्यान, नुकत्याच पार पडलेल्या चॅम्पियन्स ट्राफीनंतर अनिल कुंबळे यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे.  त्यामुळे सध्या या पदासाठी अर्ज मागवण्यात आले आहेत. दरम्यान, या पदासाठी माजी क्रिकेटर वीरेंद्र सेहवाग यानेदेखील अर्ज सादर केला आहे. तसेच टॉम मुडी, रिचर्ड पायबस आणि लालचंद राजपूत यांनीदेखील अर्ज दाखल केले आहेत. 
सर्व पहा

नक्की वाचा

Morning Mantras सकाळी उठल्यावर या 4 मंत्रांचा उच्चार करा, सर्व अडचणी दूर होतील

उत्तम करिअर घडवण्यासाठी या गोष्टी लक्षात ठेवा

तुळशीचे झाड काळे पडत आहे का? हे कारण असू शकते का? प्रतिबंधात्मक टिप्स जाणून घ्या

साप्ताहिक राशिफल 04 ते 10 जानेवारी 2026

मकरसंक्रांती रेसिपी : सोपी तीळ-गुळाची बर्फी

सर्व पहा

नवीन

वैभवच्या १० षटकारांच्या स्फोटक खेळीमुळे भारताचा दक्षिण आफ्रिकेवर ८ गडी राखून विजय

एसआयआर फॉर्ममधील विसंगतींबद्दल निवडणूक आयोगाने मोहम्मद शमीला नोटीस बजावली

महिला प्रीमियर लीग 2026 : UP वॉरियर्सने नवीन कर्णधाराची घोषणा केली

बांगलादेश संघ T20 World Cup साठी भारतात येणार नाही

AUS vs ENG: सिडनीमध्ये पाचव्या अ‍ॅशेस कसोटीसाठी सुरक्षा कडक, गोळीबाराच्या घटनेच्या पार्श्वभूमीवर घेतला निर्णय

पुढील लेख
Show comments