Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

रोहित शर्मा कडे एकदिवसीय कर्णधार पदाची नवीन जबाबदारी

रोहित शर्मा कडे एकदिवसीय कर्णधार पदाची नवीन जबाबदारी
, बुधवार, 8 डिसेंबर 2021 (19:52 IST)
दक्षिण आफ्रिका दौऱ्यासाठी टीम इंडियाचा कसोटी संघ जाहीर झाला आहे. यासह रोहित शर्माकडे नवी जबाबदारी सोपवण्यात आली आहे. T20 आंतरराष्ट्रीय नंतर त्याला टीम इंडियाचा नवा एकदिवसीय कर्णधार बनवण्यात आले आहे. विराट कोहलीचे वनडे कर्णधारपद काढून घेण्यात आले आहे. अखिल भारतीय निवड समितीने शुक्रवारी हा निर्णय घेतला. टी-20 विश्वचषकानंतर रोहित शर्माला टीम इंडियाचा नवा टी-20 कर्णधार बनवण्यात आले.
 भारताला दक्षिण आफ्रिकेविरुद्ध तीन कसोटी सामन्यांची मालिका खेळायची आहे. ही कसोटी मालिका 26 डिसेंबरपासून सुरू होणार आहे. भारताने दक्षिण आफ्रिकेत 20 कसोटी सामने खेळले आहेत. त्यापैकी केवळ तीनमध्ये त्यांना विजय मिळाला आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

दक्षिण आफ्रिका दौऱ्यासाठी भारतीय कसोटी संघ जाहीर, बुमराह, राहुल, रोहितचे पुनरागमन