Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

शिखर-जोरावर यांच्या टिकटॉक व्हिडिओमध्ये पंजाबी टडका, म्हणाला डांसची खरी जोडी

Webdunia
बुधवार, 20 मे 2020 (11:19 IST)
कोरोना विषाणूमुळे क्रिकेट स्पर्धासुद्धा स्थगित किंवा रद्द केली गेली आहेत. आयपीएल 2020 देखील अनिश्चित काळासाठी तहकूब करण्यात आले आहे. लॉकडाऊनमध्ये क्रिकेटपटू आपल्या कुटुंबासमवेत वेळ घालवत आहे. टीम इंडियाचा सलामीवीर शिखर धवनसुद्धा घरी जोरावारसोबत मस्ती करत आहे. शिखर आपला मुलगा जोरावर यांच्यासह अनेक मजेदार टिकटॉक व्हिडिओही बनवत आहेत, जे चाहत्यांनाही खूप आवडत आहे. धवनने जोरावारसमवेत सोशल मीडियावर एक नवीन टिकटोक व्हिडिओ शेअर केला आहे. 
 
या व्हिडिओमध्ये शिखर धवन टिकटॉक चॅलेंज डान्सपासून सुरुवात करतो. या मध्येच त्याचा मुलगा जोरावर येतो आणि पंजाबी धुनसोबत भांगडा करण्यास सुरवात करतो. धवनच्या टिकटॉक डान्स चॅलेंजच्या दरम्यान जोरावारने दोनदा पंजाबी संगीत आणि नृत्य केले. यानंतर, शेवटी, धवन जोरावारबरोबर भांगडा देखील करू लागतो. हा व्हिडिओ शेअर करत धवनने कॅप्शन दिले आहे बाप तसा मुलगा.

संबंधित माहिती

International Labour Day Wishes In Marathi कामगार दिनाच्या शुभेच्छा

International Labour Day 2024 भारतात कामगार दिन कधी सुरू झाला?

रांची मध्ये अपघात शाळेची बस पलटली, 15 मुलं जखमी

एक देखील मुस्लिमला दिले नाही तिकीट, नेत्याने दिला राजीनामा

महाराष्ट्र दिन कोट्स Maharashtra Day Quotes In Marathi

PBKS vs KKR : पंजाबने कोलकाता विरुद्ध विक्रमी धावांचा पाठलाग करून इतिहास रचला

PBKS vs KKR : पंजाब किंग्जने T20 इतिहासातील सर्वात मोठ्या लक्ष्याचा पाठलाग करत 8 गडी राखून सामना जिंकला

KKR vs PBKS Playing 11 : आज पंजाब आणि कोलकाता आमनेसामने होतील,प्लेइंग 11जाणून घ्या

T20 WC 2024 : युवराज सिंगला दिली २०२४ च्या विश्वचषक स्पर्धेसाठी मोठी जबाबदारी

SRH vs RCB: कोहलीने सनरायझर्स विरुद्धच्या सामन्यात इतिहास रचला

पुढील लेख
Show comments