Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

बीसीसीआयच्या अध्यक्षपदी माजी कॅग विनोद राय

Webdunia
अनुराग ठाकुर यांची हकाटपट्टी केल्यापासून रिक्त असलेल्या बीसीसीआयच्या अध्यक्षपदावर माजी कॅग विनोद राय यांची नियुक्ती करण्यात आली आहे. सर्वोच्च न्यायालयाने राय यांची नियुक्ती केली असून, इतिहासकार रामचंद्र गुहा आणि विक्रम लिमये यांची प्रशासकीय पॅनलवर नियुक्ती करण्यात आली आहे.

माजी महिला क्रिकेटपटू डायना एडलजी यांनाही प्रशासकीय पॅनलमध्ये स्थान देण्यात आले आहे. मात्र बीसीसीआयमधील नियुक्त्या करताना क्रीडामंत्रालयाच्या सचिवांना प्रशासकीय पॅनलमध्ये स्थान देण्याची केंद्र सरकारने केलेली विनंती सर्वोच्च न्यायालयाने फेटाळून लावली.  याआधी 24 जानेवारी रोजी या प्रकरणी झालेल्या सुनावणीदरम्यान बीसीसीआयने सुचवलेली सर्व 9 नावे सर्वोच्च न्यायालयाने फेटाळून लावली होती.

न्यायालयाने दिलेल्या निर्णयानुसार आमिताभ चौधरी, अनिरुद्ध चौधरी आणि विक्रम लिमये फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात होणाऱ्या आयसीसीच्या बैठकीत बीसीसीआयचे प्रतिनिधित्व करतील. 
सर्व पहा

नक्की वाचा

मार्गशीर्ष गुरुवारी महाविष्णूच्या पूजेचे महत्त्व आणि उपासनेची सोपी पद्धत जाणून घ्या

हे 3 गुण असलेल्या महिला भाग्यवान असतात, नवरा आणि सासरचे लोक नेहमी आनंदी राहतात !

घरात या 5 पक्ष्यांचे फोटो लावा, ज्ञान- समृद्धी वाढते, तिजोरी धनाने भरलेली राहते

आपले नाते कसे मजबूत करावे, 5 गोष्टी लक्षात ठेवा

त्वचेच्या कर्करोगाच्या संरक्षणासाठी हे उपाय खूप प्रभावी आहेत

सर्व पहा

नवीन

IPL 2025: श्रेयस अय्यर लिलावाच्या इतिहासातील सर्वात महागडा खेळाडू ठरला

IND vs AUS: 16 कसोटी डावांनंतर विराटचे शतक, सचिनचा विक्रम मोडला

यशस्वी जैस्वालने पहिल्यांदाच ऑस्ट्रेलियात खेळताना विक्रमांची मालिका केली

IND vs AUS: यशस्वी-राहुल यांनी विक्रमांची मालिका केली

IND vs AUS:बुमराहने 11व्यांदा डावात पाच विकेट घेत कर्णधार म्हणून विक्रम केला

पुढील लेख
Show comments