Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

UPW vs MI : मुंबईने यूपी हॅलेच्या संघाचा 42 धावांनी पराभव केला

Webdunia
शुक्रवार, 8 मार्च 2024 (11:25 IST)
दिल्लीत यूपी वॉरियर्स आणि मुंबई इंडियन्स यांच्यात महिला प्रीमियर लीगचा 14 वा सामना खेळला गेला . हरमनप्रीत कौरने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आणि 161 धावांचे लक्ष्य ठेवले.
 
मुंबई इंडियन्सने महिला प्रीमियर लीगच्या 14व्या सामन्यात यूपी वॉरियर्स विरुद्ध 43 धावांनी विजय मिळवला. हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखालील संघाने गेल्या सामन्यात यूपीकडून झालेल्या पराभवाचा बदला घेतला.
दीप्ती शर्माने यूपीकडून मुंबईविरुद्ध सर्वाधिक धावा केल्या. तिने सहा चौकार आणि दोन षटकारांच्या मदतीने 53 धावा केल्या आणि राजेश्वरी गायकवाड (एक धाव) सोबत नाबाद राहिली. 

 Edited by - Priya Dixit 
 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Sarvapitri Amavasya 2024: सर्वपित्री अमावस्या बद्दल 10 न ऐकलेल्या गोष्टी जाणून घ्या

शारदीय नवरात्रीचे व्रत करण्यापूर्वी नियम जाणून घ्या

गजलक्ष्मी व्रत कथा वाचा, घरात लक्ष्मी नांदेल, सुख-संपत्ती, पुत्र-पोत्रादी आणि कुटुंब सुखी राहील

पितृ दोष म्हणजे काय ? निवारण उपाय जाणून घ्या

Shardiya Navratri 2024 : 3 की 4 ऑक्टोबर, शारदीय नवरात्र कधी सुरू होत आहे, घटस्थापनेची शुभ वेळ जाणून घ्या

सर्व पहा

नवीन

इराणी चषक सामन्यांसाठी ईशान किशनचा संघात समावेश,संघाच्या कर्णधारपदी ऋतुराज गायकवाड यांची निवड

ICC महिला T-20 क्रमवारी जाहीर, या भारतीय खेळाडूंचा टॉप-10 मध्ये समावेश

भारता विरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्याआधी हा खेळाडू जखमी

मयंक अग्रवालच्या संघाने जिंकले दुलीप ट्रॉफी 2024 चे विजेतेपद

IND vs BAN Test : चेन्नई कसोटीत भारताने बांगलादेशचा 280 धावांनी पराभव केला

पुढील लेख
Show comments