Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

विराट क्रिकेट ऑस्ट्रेलियाचा कॅप्टन ऑफ द इयर

Webdunia
मेलबर्न- भारताचा कसोटी कर्णधार विराट कोहलीची फलंदाजी आणि कप्तानीची भूरळ आता परदेशी क्रिकेटप्रेमीनाही पडू लागली आहे. आता तर क्रिकेट ऑ‍स्ट्रेलियाने आपल्या यावर्षीच्या एकदिवसीय संघाचा कर्णधार म्हणून विराटची निवड केली आहे. त्याआधी आयसीसीने निवडलेल्या यावर्षीच्या एकदिवसीय संघाचे नेतृत्वसुद्धा विराटकडे सोपवण्यात आले होते. क्रिकेट ऑस्ट्रेलियाने आपला यावर्षीचा वनडे संघ जाहिर केला. आश्चर्याची बाब म्हणजे क्रिकेट ऑस्ट्रेलियाने या संघाचे नेतृत्व ऑस्ट्रेलियन कर्णधार स्टीव्हन स्मिथऐवजी विराट कोहलीकडे सोपवले आहे.
 
विराटबरोबरच जसप्रीत बुमराहलाही क्रिकेट ऑस्ट्रेलियाने आपल्या संघात स्थान दिले आहे. दक्षिण आफ्रिकेचा क्विंटन डिकाँक, इंग्लंडचा जोस बटलर, पाकिस्तानचा बाबर आझम यांचीही या संघात निवड करण्यात आली आहे.
सर्व पहा

नक्की वाचा

मंदिरात जाण्यापूर्वी केस का धुवावेत ?

अभ्यासाचे टेबल कसे असावे? वास्तु टिप्स जाणून घ्या

योनिमार्गाच्या खाज सुटण्याने त्रास होतो का या 3 उपायांनी काही मिनिटांत आराम मिळेल

पंचतंत्र कहाणी : विश्वासघाताचे फळ

आरोग्यवर्धक व्हेजिटेबल ज्यूस

सर्व पहा

नवीन

ODI जर्सी: हरमनप्रीतने भारतीय महिला क्रिकेट संघाच्या ODI जर्सीचे अनावरण केले

5 चौकार-9 षटकार आणि स्ट्राईक रेट 300; इशान किशनची वानखेडेवर झंझावात

भारतीय क्रिकेटपटूचे पुण्यात आकस्मिक निधन, कारण ऐकून मित्रांना धक्का बसला

कर्करोग बरा करण्याचा उपाय सांगून सिद्धू अडकले , 850 कोटींचा केस दाखल

आयसीसी कसोटी क्रमवारीत बुमराह पहिल्या तर जैस्वाल दुसऱ्या क्रमांकावर, विराटनेही झेप घेतली

पुढील लेख
Show comments