Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

‘विराट’ पराक्रम, कसोटीत दोन द्विशतके ठोकणारा पहिला कर्णधार

Webdunia
इंदूर- न्यूझीलंडविरुद्धच्या कोलकाता आणि कानपूर कसोटीत अपयशी ठरलेल्या टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहलीने इंदोर कसोटीत सगळी कसर भरून काढत द्विशतकाला गवसणी घातली. विशेष म्हणजे, कर्णधार म्हणून दोन द्विशतके झळकावणारा कोहली हा एकमेव भारतीय क्रिकेटवीर आहे. उपकर्णधार अजिंक्य रहाणेनेही 150 धावांचा पल्ला पार करून त्याला तगडी साथ दिली.
 
कोहली-राहाणेने चौथ्या विकेटसाठी सर्वात मोठी भागीदारी रचली आहे. त्यांनी 365 धावांचा डोंगर रचत मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर आणि व्हीव्हीएस लक्ष्मण यांचा 353 धावांचा विक्रम त्यांनी मोडला. 
सर्व पहा

नक्की वाचा

NEET पेपर लीक प्रकरण : लातूर पोलिस CBI कडे सोपवणार नीट केस, शिक्षकांसोबत चार आरोपींची करणार चौकशी

अमित शाह जुलै मध्ये करणार पुणे दौरा, भाजच्या बैठकीला करू शकतात संबोधित

शेफाली वर्मा आणि स्मृती मंधानाच्या फटकेबाजीनं रचला कसोटीतला सर्वात मोठा विक्रम

भटक्या कुत्र्यांनीं लचके तोडत सहा वर्षाच्या मुलाचा घेतला जीव

Demat Account Hack डीमॅट खात्यातून 1.26 कोटी रुपयांचे शेअर्स चोरले आणि विकले

सर्व पहा

नवीन

शेफाली वर्मा आणि स्मृती मंधानाच्या फटकेबाजीनं रचला कसोटीतला सर्वात मोठा विक्रम

Ind vs SA : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील T20 विश्वचषकाचा अंतिम सामना, जाणून घ्या कधी, कुठे होणार

IND vs SA Final Rules: भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका ICC फायनलचे नवीन नियम जाणून घ्या

IND W vs SA W: शेफाली वर्मा, कसोटीत सर्वात जलद द्विशतक झळकावणारी महिला खेळाडू बनली,मंधानासोबत विक्रमी केली भागीदारी

India vs England : भारतीय संघाने T20 विश्वचषकात मोठा विजय मिळवून विक्रम केले

पुढील लेख
Show comments