Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

2 थेंब युरीन विकून 25 डॉलर कमावणारी मुलगी

2 थेंब युरीन विकून 25 डॉलर कमावणारी मुलगी
लोकं पैसे कमावण्यासाठी वाटेल त्या थराला जातात, कधी कधी तर काही निवेश न करता पैसा कमावतात. एक असाच आयडिया लावून एका कॉलेज गर्लने घरी बसल्या बसल्या 200 डॉलर म्हणजेच 12 हजार कमावणे सुरू केले. जेव्हा लोकांना हिच्या व्यवसायाबद्दल कळले तर ते हैराण झाले. ही मुलगी आपली पॉझिटिव्ह प्रेग्नेंसी युरीन विकून घरी बसल्या लाखो रुपये कमावत होती. 
 
अमेरिकेच्या फ्लोरिडा येथील रहिवासी प्रेग्नेंट कॉलेज गर्ल हिने दोन वर्षापूर्वी एक ऑनलाईन एड सर्व्हिसवर युरीन विकण्यासाठी जाहिरात दिली. त्यात लिहिले होते मी 3 महिन्याची गर्भवती आहे आणि माझी युरीन कोणीही आपल्या कामाने वापरू इच्छित असल्यास पैसे मोजून उपलब्ध करवण्यात येईल. युरीनच्या दोन थेंबांसाठी 25 डॉलर चार्ज केले जात होते. जाहिरात व्हायरल झाल्यावर युरीन खरेदी करण्यासाठी महिलांची तर गर्दी लागली.
 
या युरीनच्या मदतीने मुली स्वत:ची प्रेग्नेंसी टेस्ट पॉझिटिव्ह दाखवून आपल्या प्रियकरांना ब्लॅकमेल करायच्या. लग्नाचा दामिष दाखवून किंवा काडीमोडची धमकी देणार्‍यांवर दबाव टाकण्यासाठी मुली याचा वापर करत असे.
 
तसेच युरीन विकणारीप्रमाणे तिला हे माहीत नसयाचे की याचा उपयोग कोण कोणत्या कामासाठी केला जात आहे. परंतू कॉलेजची फी भरण्यासाठी सुरू केलेल्या या उपक्रमामुळे तिची चांगलीच कमाई व्हायची.
 
नंतर एका न्यूज चॅनलने ऑनलाईन एड बघून स्टिंग प्लान केले. आणि पूर्ण प्रकरण रिकॉर्ड करून सगळ्यांसमोर मांडले. या स्टिंग ऑपरेशननंतर लगेच जाहिरात हटवण्यात आली तरी बातमी व्हायरल झाली.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

ओलाकडून इन-ट्रिप इन्शुरन्स प्रोग्राम लॉन्च