Festival Posters

विचित्र प्रथा-हुंडय़ात दिली जाते बीअर

Webdunia
सोमवार, 24 ऑक्टोबर 2016 (10:57 IST)
आपल्या देशात विविध परंपरा आहेत. त्यातही लग्नाच्या परंपरांमध्ये विशेष प्रकार आढळून येतात. या परंपरा भौगोलिक परिसर आणि विविध धार्मिक पद्धती यांच्यातील भेदावर अवलंबून आहेत. छत्तीसगढमधील बस्तर याठिकाणी लग्नसमारंभाशी संबंधित अशीच एक विचित्र परंपरा आहे. या भागात वधू आपल्या सासरी जाताना हुंडा म्हणून सोबत पिण्याची बीअर घेऊन जाते.
 
ही बीअर बाजारातून विकत आणत नसून ती सल्फी नावाच्या झाडापासून बनविली जाते. हे पेय आरोग्यवर्धक असून हे पिल्याने नशा चढते. म्हणून यास देशी बीअर म्हटले जाते. हे सल्फी नावाचे झाड 9 ते 10 वर्षानंतर रस देण्यास सुरूवात करते. त्याची उंची 40 फूट इतकी आहे.
 
काही काळापासून ऑक्सीफोरम फिजिरीयम नावाच्या बुरशीने या झाडांना ग्रासले आहे. त्यामुळे त्यांची संख्या कमी होत आहे. परिणामी त्यांचे महत्त्व वाढल्याने आपल्या मुलीला ते हुंडय़ात देण्याची परंपरा रूढ झाली. बस्तर भागात या झाडांना सोन्या-चांदी इतके महत्त्व आहे.
सर्व पहा

नक्की वाचा

अधिक मास कधीपर्यंत असेल? या पवित्र महिन्यात या ५ शुभ गोष्टी केल्यास तुमचे भाग्य उजळेल

देवाला अर्पण केलेल्या वस्तूंचा पुनर्वापर करता येतो का? जाणून घ्या शास्त्रानुसार याचे नियम

Career in BSc in Respiratory Therapy : बीएससी इन रेस्पिरेटरी थेरपी कोर्स मध्ये कॅरिअर करा, पात्रता जाणून घ्या

त्वचेसाठी तुरटीचे हे आश्चर्यकारक फायदे जाणून घ्या

महागड्या स्प्रेपेक्षा घरगुती उपाय जास्त प्रभावी; आरसे स्वच्छ करण्याची योग्य आणि सोपी पद्धत येथे पहा

सर्व पहा

नवीन

माजी मंत्री बच्चू कडू यांच्यावर भाजप आमदार प्रवीण तायडे यांच्या भावाने हत्येचा कट रचल्याचा आरोप केला

वेळ आल्यावर मी नीलम गोरहे आणि अशोक खरात यांच्या भेटीचा पुरावा देईन, तृप्ती देसाई यांचा दावा

एलपीजी पुरवठ्याच्या अफवांवर सरकारी कारवाई; पेट्रोलियम मंत्रालयाने राज्यांना महत्त्वाच्या सूचना दिल्या

LIVE: महाराष्ट्रात फसवणूक करणाऱ्या बाबांची १५०० हून अधिक प्रकरणे नोंदवली गेली

CSK vs PBKS: सीएसके आणि पीबीकेएस संघ आमने-सामने येणार, आजचा सामना कोण जिंकणार

पुढील लेख
Show comments