Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

तर सर्वात अधिक मासे येथे खातात

Fish
Webdunia
दुनियेत मासोळ्या उपभोग करणे वाढले आहे ज्यामुळे समुद्र रिकामे होत आहे. संयुक्त राष्ट्रा रिपोर्टमध्ये मासोळ्या खाण्याचे प्रमाण वाढण्याचे आकडे हैराण करणारे आहे. संयुक्त राष्ट्र रिपोर्टप्रमाणे विश्वभरातील एक तृतियांश समुद्रात आवश्यकतेपेक्षा अधिक मासोळ्या पकडल्या जात आहे आणि याचे कारण मासोळ्यांचे रेकॉर्ड खप आहे.
 
विश्वभरात 2017 मध्ये मत्स्य उत्पादन 17.1 कोटी टन असे होते. यातून 47 टक्के मासोळ्या फिश फार्मिंग हून आल्या. विश्वभरात मासोळ्यांचे खप 1961 आणि 2016 दरम्यान 3.2 टक्के वाढला आहे. या दरम्यान जनसंख्या 1.6 टक्के या गतीने वाढली आहे.
 
रिपोर्टप्रमाणे 2015 मध्ये वैश्विक पातळीवर जनावरांपासून मिळणार्‍या प्रोटीन मध्ये मासोळ्यांची भागीदारी 17 टक्के होती. सर्व देशांसाठी हे एकसारखे नाही. बांगलादेश, कंबोडिया, गॅम्बिया, घाना, इंडोनेशिया, सिएरा लिओन, श्रीलंका आणि दुसरे विकासशील देशांमध्ये जनावरांपासून मिळणार्‍या प्रोटीनमध्ये 50 टक्के योगदान मासोळ्यांचे आहे.
 
तसेच युरोप, जपान आणि अमेरिकेत 2015 मध्ये एकूण 14.9 कोटी टन मासोळ्यांचा खप झाला. हे विश्वभरात होणार्‍या खपचा 20 टक्के आहे. चीन येथे देखील शीर्षस्थानी आहे. चीन मासोळ्यांचा सर्वात मोठा उत्पादक आहे आणि सर्वात अधिक खप देखील येथेच होतो. 2015 मध्ये विश्वभरातील 38 टक्के मासे केवळ चीनमध्ये बघायला मिळाल्या.
 
हा एक मोठा व्यवसाय असल्याचे म्हणून शकतो कारण विश्वभरात 5.96 कोटी या उद्योगात आहे आणि यातून 14 टक्के प्रमाण महिलांचे आहे. तसेच 2016 च्या आकड्यां प्रमाणे विश्वभरात मासे धरण्यासाठी वापरण्यात येणार्‍या लहान-मोठ्या नौकांची अंदाजे संख्या 46 लाख आहे.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

उन्हाळ्यात करा हे 5 सोपे व्यायाम, तुमचे वजन झपाट्याने कमी होईल

पौराणिक कथा : एकलव्याचे समर्पण

Cow Essay in Marathi गाय 20 ओळी खूप सोपा मराठी निबंध

दर ४१ वर्षांनी हनुमानजी कोणाला भेटायला येतात?

Baisakhi 2025 Wishes बैसाखीच्या शुभेच्छा

सर्व पहा

नवीन

LIVE: चितळे बंधूंच्या नावावर पुण्यात बनावट बाकरवडीची विक्री

चितळे बंधूंच्या नावावर पुण्यात बनावट बाकरवडीची विक्री 'चितळे स्वीट होम'वर गुन्हा दाखल

‘प्रवाशांच्या सोयीसुविधांशी तडजोड नाही’: प्रताप सरनाईक यांनी MSRTC ला बस मार्गांवरील अस्वच्छ आणि महागड्या हॉटेल्सचे कंत्राट रद्द करण्याचे निर्देश दिले

World Earth Day Essay 2025 in Marathi जागतिक वसुंधरा दिन निबंध मराठीत

IPL 2025: आज मुंबई इंडियन्स आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यात सामना, आकडेवारी काय सांगते ते जाणून घ्या

पुढील लेख
Show comments