Festival Posters

डॉक्टर्स डे : डॉक्टर मित्रांसाठी ही पोचपावती

Webdunia
गुरूवार, 1 जुलै 2021 (09:41 IST)
महामारी ची विक्राळ स्थिती,
बाहेर पडूच नये, हीच परिस्थिती,
पण "ते"मात्र जातंच होते आत्ताही,
आपल्या शपथे ला जागत होते, तशातही,
कधी ना नुकुर नाही,न कधी चालढकल,
घरदार पणाला लावून,दिला पळ अन पळ!
जीव त्यांचा ही आहेच की अनमोल!
कित्ती जणांनी तर दिले आपल्या प्राणाचे मोल,
आपण ही जाणलं पाहिजे त्यांचे हे बलिदान,
ते नाहीत तर जगणं शक्य नाही,हे सत्य महान,
अश्या ह्या आमच्या डॉक्टर मित्रांसाठी ही पोचपावती,
हसत असतो "तो"सदा आपल्या अवती भवती!
.....अश्विनी थत्ते 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

ताकाचे 5 वेगवेगळे प्रकार (डायटसाठी बेस्ट)

कल्की अवतार आणि तिसरे महायुद्ध: या दोन्हींमध्ये काही संबंध आहे का? या प्रमुख घटना केव्हा आणि कशा घडतील?

लग्नाआधी हे प्रश्न नक्की विचारा, नाहीतर आयुष्यभर पश्चात्ताप होऊ शकतो!

उन्हाळ्यात तुळशीची काळजी कशी घ्यावी?

१९ ते २५ एप्रिल २०२६ चे साप्ताहिक राशीभविष्य

सर्व पहा

नवीन

भिवंडी स्थानकावर दुर्दैवी अपघात: धावत्या रेल्वेतून उतरताना फलाटाखाली पडून १९ वर्षीय तरुणीचा मृत्यू

LIVE: ठाण्यात १० जूनपर्यंत गाड्या धुण्यावर बंदी; नियमांचे उल्लंघन केल्यास मोठा दंड

रोहित पवारांचे खुले आव्हान: अहवाल २ आठवड्यांत आला, तर मंत्र्यांचा सत्कार करेन; अन्यथा, हा 'नाटकीपणा' थांबवा!

'शिवाजी कोण होता?' या पुस्तकावरून आमदार संजय गायकवाड संतापले; प्रकाशकाला शिवीगाळ, ऑडिओ क्लिप व्हायरल

२००६ मालेगाव स्फोट प्रकरण: मुंबई उच्च न्यायालयाने ४ जणांना दोषमुक्त केले

पुढील लेख
Show comments