Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

अंतर्राष्ट्रीय बाल रक्षा दिवस

Webdunia
शनिवार, 1 जून 2024 (11:15 IST)
लहान मुले देशाचे भविष्य आहे. यांचा विकासामध्ये देशाचा विकास असतो. म्हणून अंतर्राष्ट्रीय बाल रक्षा दिवस दरवर्षी 1 जून ला साजरा करण्यात येतो. हा दिवस सर्वात जुना अंतर्राष्ट्रीय उत्सव दिवस आहे. जो 1950 पासून साजरा करण्यात येत आहे. 
 
अंतर्राष्ट्रीय बाल रक्षा दिवस उद्देश- 
अंतर्राष्ट्रीय बाल रक्षा दिवसचा उद्देश आहे की, लहान मुलांच्या अधिकारांची रक्षा करणे आणि आवश्यकताकडे लोकांचे लक्ष केंद्रित करणे. देशामध्ये आजच्या दिवशी अनाथ, विकलांग आणि गरीब मुलांच्या समस्यांकडे विशेष रूपाने लोकांचे लक्ष वेधले जाते. मुलांना भेटवस्तू दिल्या जातात. तसेच विशेष कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. 
 
अंतर्राष्ट्रीय बाल रक्षा दिवस सुरवात- 
रुस मध्ये अंतर्राष्ट्रीय बाल रक्षा दिवस पहिल्यांदा 1949 पासून साजरा करण्यात येत आहे. याचा निर्णय मास्कोमध्ये आंतराष्ट्रीय महिला लोकतांत्रिक संघच्या एका विशेष बैठकीमध्ये केला गेला होता. 1 जून 1950 ला जगभर 51 देशांमध्ये 'अंतर्राष्ट्रीय बाल रक्षा दिवस' पहिल्यांदा साजरा करण्यात आला होता. 
 
अंतर्राष्ट्रीय बाल रक्षा दिवस केव्हा आणि का साजरा करतात? 
अंतर्राष्ट्रीय बाल रक्षा दिवस जगभरात प्रत्येक वर्षी 1 जूनला साजरा करण्यात येतो. हा दिवस त्या मुलांना समर्पित आहे. जे युद्ध, गरिबी, शोषण इतर समस्यांचा सामाना करीत आहे. अशावेळेस या दिवसाच्या मध्यमातून या मुलांमध्ये अधिकार जागृतता वाढवणे, बाल शोषण आणि हिंसा विरुद्ध आवाज उठवणे तसेच जीवनामध्ये सुधारणा करण्याची संधी मिळते. हा दिवस आपल्याला आठवण करून देतो की, सर्व लहान मुलांना सुरक्षित, आरोग्यदायी, आनंदी राहण्याचा अधिकार आहे. 

Edited By- Dhanashri Naik  

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

मुंबईतील रस्त्यांवर पथारी व्यावसायिकांचा ताबा, मुंबई उच्च न्यायालयाने BMC ला फटकारले

मतदानपूर्वी बोलले ब्रिटिश पीएम ऋषि सुनक, म्हणाले-असे काहीही करू नका ज्यामुळे पश्चाताप होईल

विधानभवनात खळबळ उडाली, मुख्यमंत्री शिंदे यांना भेटण्यासाठी आलेल्या महिलेने हाताची नस कापली

शिंदे गटाकडून कृपाल तुमाने यांना तर भाजपकडून परिणय फुके यांना विधान परिषदेचे तिकीट

...नाहीतर मराठा नेत्यांना परिणाम भोगावे लागतील, मनोज जरांगेंचा इशारा

सर्व पहा

नवीन

पोर्शे कार अपघातात सहभागी असलेल्या अल्पवयीन मुलाच्या वडिलांना फसवणुकीच्या गुन्ह्यात अटक

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीपूर्व शरद पवारांनी राहुल गांधींची घेतली भेट

शरद पवारांकडून राहुल गांधींना पंढरपूर वारीला येण्याचे निमंत्रण

हाथरस घटनेबद्दल खासदार प्रियंका चतुर्वेदींचा मोठा जबाब, 'सत्संग करण्याऱ्या बाबांवर देखील...'

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना : पात्रतेच्या अटी बदलल्या, अर्जाची तारीखही वाढवली, जाणून घ्या नवे बदल

पुढील लेख
Show comments