Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

इंटरनॅशनल जोक्स डे

Webdunia
सोमवार, 1 जुलै 2024 (13:24 IST)
भारतीय सभ्यता- संस्कृति व जीवन दर्शन मध्ये हास्य-विनोदाचे मूल स्रोत विद्यमान आहे. भारतीय परंपरामध्ये ब्रह्म अर्थात परमात्माची अवधारणाला सत् चित् सोबत आनंदाचे स्वरूप मानले गेले आहे. ब्रह्म आनंदच्या स्वरूपामध्ये सर्व प्राण्यांमध्ये निवास करतो. ब्रह्म आनंदचीअनुभूति जीवनाचे प्रथम लक्ष्य मानले जाते. यालाच ब्रह्मानंद प्राप्तिचे नाव देण्यात आले आहे. ते रस, माधुर्य, लास्य चे स्वरूप आहे. 
 
1 जुलै– अंतरराष्ट्रीय विनोद दिवस-
हसणे-हसवणे एक चांगले कार्य आहे. यामुळे स्वतः आणि दुसऱ्यांना देखील आनंदित ठेवले जाऊ शकते. हसणे-विनोद आजारी व्यक्तींकरिता उत्तम औषध मानले जाते. हसणे आपल्या आयुष्याला निरोगी ठेवण्याचे काम करते. हसणे फुफुस आणि स्नायूंना फायदा पोहचवतात. ज्याप्रकारे शरीराला आरोग्यादायी ठेवण्यासाठी व्यायाम महत्वाचा आहे त्याच प्रकारे मेंदूला आनंदित ठेवण्यासाठी हसणे गरजेचे असते. हसण्यामुळे अनेक आजार दूर होतात. खळखळून हसल्याने शरीरात रक्तप्रवाह सुरळीत होतो.   
 
 
वर्तमानमध्ये दुखी अथवा चिंतीत लोकांना यामधून बाहेर काढण्यासाठीविनोद करून हसवले जाते. हसण्याने आजूबाजूचे वातावरण प्रफुल्लित होते. म्हणून हास्य हे जीवनाचा अविभाज्य घटक मनाला जातो. एखादा विनोद झाल्यानंतर त्यावर खळखळून हसणारे व्यक्ती नेहमी आनंदित राहतात, हास्य आपल्याला तरुण ठेवण्यास मदत करते, हास्य-विनोद यांचे महत्व आणि जागरूकता निर्माण करण्यासाठी आज हा दिवस जागतिक पातळीवर साजरा करण्यात येतो.

Edited By- Dhanashri Naik 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

नारीशक्ती दूत ॲपवर 'लाडकी बहीण' योजनेसाठी ऑनलाईन अर्ज कसा करायचा? संपूर्ण प्रक्रिया जाणून घ्या

महाराष्ट्र विधानसभा मध्ये रोहित शर्मा सोबत हे खेळाडू जाणार, CM एकनाथ शिंदेची घेणार भेट

टी20 विश्व कप विजेता भारतीय टीमचा होईल रोड शो, वानखेडे स्टेडियममध्ये होणार सत्कार

फ्रीज उघडताच लागला विजेचा झटका, आई आणि मुलीचा मृत्यू

Monsoon Update: मुसळधार पावसाचा इशारा, येत्या 24 तासांत या राज्यांमध्ये कोसळणार पाऊस

सर्व पहा

नवीन

‘लष्कराकडून 1 कोटींची मदत मिळाली नाही,’ स्फोटात मृत्युमुखी पडलेल्या अग्निवीराचे कुटुंबीय म्हणतात...

विधानसभा निवडणुकीनंतर एकनाथ शिंदे होतील महाराष्ट्रचे मुख्यमंत्री, सीट शेयरिंग पूर्वीच नेत्याने दिला जबाब

महाराष्ट्र: गुप्त धनाचा लोभ, नरबळी देण्यासाठी चालली होती अघोरी पूजा

स्वामी विवेकानंद पुण्यतिथी

Maharashtra: अंगणवाडी मध्ये मिळणाऱ्या जेवणाच्या पॅकेटात निघाला मेलेला साप

पुढील लेख
Show comments