Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

जपानी लोकांना सेक्सची भूक नाही

Webdunia
काय जपानमध्ये 'सेक्स संकट' वाढत चालले आहे? काय खरंच एक दिवस असा उगवेल जेव्हा जपान रिकामं होईल? जपानी लोकांना सेक्स प्रती जागरूक होण्याचा सल्ला का देण्यात येत आहे? तोहोकु युनिव्हर्सिटी च्या शोधकर्त्यांनी या सर्व निष्कर्षांनंतर डूम्जडे क्लॉक (प्रलयाच्या दिवसाचा अंदाज) बांधला आहे.
 
याप्रमाणे जपानमध्ये वर्तमानात 'सेक्स संकट' चा अर्थ आहे की 16 ऑगस्ट 3766 साली जपानमध्ये केवळ एकमेव माणूस जिवंत राहील. हा अंदाज देशात घटत असलेल्या प्रजनन दर आणि वृद्ध लोकसंख्या आधारित आहे. ब्रिटनमध्येदेखील 1920 दशकाच्या पिढीच्या तुलनेत लाखो लोकांची सेक्समध्ये आवड कमी झाली आहे. तसेच जपानची स्थिती तर भयानक आहे. जपान फॅमिली प्लानिंग असोसिएशन च्या सर्व्हेप्रमाणे 16 ते 24 वयाच्या 45 टक्के महिलांमध्ये यौन संबंधांप्रती कुठलीही आवड नाही. तसेच एक तृतियांशाहून अधिक पुरूषदेखील यावर सहमत आहे.
तोहोकु युनिव्हर्सिटी च्या शोधकर्त्यांप्रमाणे स्थिती खूप गंभीर असून अशी वेळ येईल जेव्हा जपान अगदी रिकामं होईल कारण तिथे केवळ एकच माणूस जिवंत असेल. ब्रिटनमध्येही सेक्सप्रती लोकांना बूस्ट करण्यासाठी डेटिंग अॅप्स सुरू केले गेले असले तरी ब्रिटिश तरुण कमी सेक्स करतात. सेक्स प्रती रुची कमी असल्यामागे सर्वात मोठे कारण इंटरनेट असल्याचेही समोर येत आहे.
 
जपान येथे सेक्सप्रती अरुचीचे कारणं
*जपानी कामात अधिक वेळ घालवतात. कामामुळे ते इतके दमून जातात की ते सेक्सला प्राधान्य देत नाही.
*सरासरी जपानी पुरूष एका आठवड्यात 80 तास काम करतात.
*अधिकश्या जपानी महिलांना करिअर किंवा संसार यातून एकाची निवड करायची असते आणि त्यातून अनेक संसार थाटायला प्राधान्य देत नाही कारण त्याहून इतर काम त्यांना अधिक महत्त्वाचे वाटतात.
*जर लोकं म्हणतात की सेक्स, ड्रग्स आणि रॉक हे तरुणांना अधिक आकर्षित करतं तर जपानी तरूणांवर हे लागू पडत नाही.

पिंपरी चिंचवड मध्ये पत्नीवर पतीचे अमानवीय अत्याचार, आरोपी पतीला अटक

Swati Maliwal :पोटात लाथा मारण्याचा ,स्वाती मालीवाल यांचा एफआयआरमध्ये आरोप

गुजरात 10वी बोर्ड टॉपर हीरचे ब्रेन हॅमरेजमुळे निधन

ICC T20 Rankings: T20 अष्टपैलू खेळाडूंमध्ये हार्दिक सातव्या क्रमांकावर

नववधू आणि वर यांच्यात भांडण, एकमेकांना धक्काबुक्की करत लाथा मारल्या

मालदा मध्ये वीज कोसळल्याने 11 लोकांचा मृत्यू

बेजवाबदारपणा, डॉक्टरांनी बोटाच्या जागी जिभेची केली सर्जरी

JEE Advanced 2024 परीक्षेचे प्रवेशपत्र जारी, या लिंकवरून डाउनलोड करा

नवीन पिढीला संधी देत नाहीये पीएम नरेंद्र मोदी, तिसऱ्यांदा पंतप्रधान बनण्यासाठी आहे उत्सुक- उद्धव ठाकरे

ऊत्तर प्रदेशमध्ये उद्योगपतीची हत्या, मित्राने केली आत्महत्या

पुढील लेख