Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

जवाहरलाल नेहरू पुण्यतिथी : चाचा नेहरू यांचे 12 मौल्यवान वचन

Webdunia
बुधवार, 26 मे 2021 (21:43 IST)
* देशाच्या सेवेमध्ये नागरिकत्व आहे
 
* संकटात प्रत्येक छोट्या गोष्टीला महत्त्व असतं.
 
* लोकांची कला त्यांच्या मनाचे दर्पण आहे.
 
* तथ्य, तथ्य आहे आणि कोणाच्या आवडीने लुप्त होत नाही.
 
* अपयश तेव्हा येतं जेव्हा आम्ही आपले आदर्श, उद्देश्य आणि सिद्धांत विसरून जातो.
 
* एका महान कार्यात उत्कटता आणि कुशल पूर्वक काम केल्यानंतर, जरी त्याला लगेच ओळख मिळत नसेल, तरी शेवटी यश नक्की मिळतं.
 
* शांती नसल्यास सर्व स्वप्नं लुप्त होऊन जातात आणि राखेत मिसळून जातात.
 
* आपण भीतींवरील चित्र बदलून इतिहासाचे तथ्य बदलू शकत नाही
 
* संस्कृती मन आणि आत्मा यांचे विस्तार आहे.
 
* एक पुंजीवादी समाजाची शक्ती अनियंत्रित सोडल्यास, ती श्रीमंताला श्रीमंत आणि गरिबाला गरीब बनवते.
 
* आपल्या इच्छेप्रमाणे सर्व प्राप्त करणारी व्यक्ती नेहमी शांती आणि व्यवस्थेच्या पक्षात असतात.
 
* लोकशाही योग्य आहे, असे म्हणण्याचे कारण म्हणजे इतर प्रणाली यापेक्षा वाईट आहेत.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

मार्गशीर्ष गुरुवारी महाविष्णूच्या पूजेचे महत्त्व आणि उपासनेची सोपी पद्धत जाणून घ्या

हे 3 गुण असलेल्या महिला भाग्यवान असतात, नवरा आणि सासरचे लोक नेहमी आनंदी राहतात !

घरात या 5 पक्ष्यांचे फोटो लावा, ज्ञान- समृद्धी वाढते, तिजोरी धनाने भरलेली राहते

आपले नाते कसे मजबूत करावे, 5 गोष्टी लक्षात ठेवा

त्वचेच्या कर्करोगाच्या संरक्षणासाठी हे उपाय खूप प्रभावी आहेत

सर्व पहा

नवीन

LIVE: विधानसभा निवडणुकांचे निकाल पूर्णपणे एनडीएच्या बाजूने असणार-चिराग पासवान

झारखंड आणि महाराष्ट्रात एनडीएचे सरकार स्थापन होणार-चिराग पासवानचा दावा

भीषण अपघातात पाच तरुणांचा मृत्यू

छत्तीसगडमध्ये पोलिसांची मोठी कारवाई, चकमकीत 10 नक्षलवादी ठार

नवज्योत सिंग सिद्धूच्या पत्नीने कॅन्सरवर केली मात? आयुर्वेदाच्या मदतीने स्टेज 4 चा पराभव

पुढील लेख
Show comments