Festival Posters

महात्मा ज्योतिबा फुले यांचे 10 महान विचार

Webdunia
मंगळवार, 26 नोव्हेंबर 2019 (17:49 IST)
" देव आणि भक्त या मध्ये मध्यस्थाची गरज नाही." 
" कोणी कोणाच्या धर्माचा हेवा करून द्वेष करू नये." 
" दुसऱ्या व्यक्तीचे हक्क हिरावून घेऊ नये." 
" मानवासाठी अनेक धर्म अस्तित्वात आले पण धर्म सगळ्या मानवासाठी का निर्माण झाला नाही." 
" मासा पाण्यात खेळतो त्याला गुरुची आवश्यकता नसते." 
" सत्य पालन हाच धर्म बाकीचे सर्व अधर्म आहेत." 
" स्त्रियांना एक तऱ्हेचा नियम लागू करणे व पुरुषांना दुसरा नियम लागू करणे हा निव्वळ पक्षपात होय." 
" स्व कष्टाने पोट भरा ".
" स्वतःच्या हितासाठी काही लोकांनी काल्पनिक देव निर्माण केले आणि पाखंड रचले." 
" सत्कर्म करण्याचे वैभव मिळणार नाही परंतु शांती सुख मिळेल, तर दुष्कर्म करण्याने वैभव मिळेल पण शांती, सुख मिळणार नाही, हे निश्चित.   

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Morning Mantras सकाळी उठल्यावर या 4 मंत्रांचा उच्चार करा, सर्व अडचणी दूर होतील

उत्तम करिअर घडवण्यासाठी या गोष्टी लक्षात ठेवा

तुळशीचे झाड काळे पडत आहे का? हे कारण असू शकते का? प्रतिबंधात्मक टिप्स जाणून घ्या

साप्ताहिक राशिफल 04 ते 10 जानेवारी 2026

मकरसंक्रांती रेसिपी : सोपी तीळ-गुळाची बर्फी

सर्व पहा

नवीन

लक्ष द्या! बँक 5 दिवस बंद राहणार आहे

LIVE: मुंबई : टाटा मेमोरियल हॉस्पिटलला बॉम्बची धमकी, बॉम्बशोधक पथक तैनात

पुणे-सोलापूर महामार्गावर भीषण अपघात, दुचाकीस्वाराचा मृत्यू, तिघे जखमी

दारू पाजून शिक्षकाने सहावीत शिकणाऱ्या विद्यार्थ्यावर केले दुष्कर्म

पुण्यातील कोयता गँगचा नायनाट करण्याचे अजित पवारांचे वचन

पुढील लेख
Show comments