Festival Posters

पुरुषांच्या तुलनेत महिला अधिक बघतात पॉर्न

Webdunia
एका शोधाप्रमाणे मुली लग्नानंतर पॉर्न बघणं अधिक पसंत करतात जेव्हाकि पुरूष लग्नापूर्वी. नवीन जोडप्यांवर केलेल्या एका शोधात लग्नानंतर महिला आणि पुरुषांमध्ये सेक्स प्रती आकर्षण आणि व्यवहार यात फरक दिसून आला.
 
अध्ययनाप्रमाणे अधिकश्या स्त्रियांनी लग्नानंतर पॉर्न बघणे सुरू केले तसेच लग्नानंतर पॉर्न बघण्यात मुलांना कमी रस दिसला. परंतू नवीन जोडप्यांनी जितकं पॉर्न बघितले त्यांची सेक्सची इच्छा जागृत झाली. 
 
या रिसर्चच्या परिणामाने हे स्पष्ट कळून आले की लग्नानंतर पुरूष आपल्या सामाजिक आणि आर्थिक स्तराप्रती गंभीर आणि सचेत होतात परंतू स्त्रियांचे सेक्स प्रती आकर्षण वाढतं.
सर्व पहा

नक्की वाचा

अधिक मासात मुलीने आईची ओटी का भरावी? जाणून घ्या धार्मिक कारण

Adhik Maas 2026 Upay अधिक मासात ३३ दिवे लावण्यामागील रहस्य: ३३ कोटी देवतांचा आशीर्वाद प्राप्त करा

तणाव व्यवस्थापन करण्यासाठी जीवनशैलीत हे बदल करा

इयत्ता ११वीत विज्ञान, वाणिज्य की कला तुमच्यासाठी कोणती शाखा सर्वोत्तम आहे जाणून घ्या

रेशमी साडी खरेदी करताना फसवणुकीला बळी पडू नका, अशी तपासा

सर्व पहा

नवीन

नागपूरमध्ये ४४°C उष्णतेची तीव्र लाट, ऑरेंज अलर्ट

पेट्रोल आणि डिझेलनंतर आता सीएनजीचा धक्का, ११ दिवसांत दरात चारपट वाढ

LIVE: धुळे येथे अनैतिक संबंधांच्या संशयावरून खळबळजनक हत्या

चाळीस हजार रुपये कमावणाऱ्या व्यक्तीसाठी कोणती कार सर्वोत्तम आहे

विदर्भात 'ऑपरेशन लोटस' योजनेची चर्चा, विधान परिषद निवडणुकीपूर्वी काँग्रेसचे ६० नगरसेवक नॉट रिचेबल

पुढील लेख