rashifal-2026

पैसा बचतीत भारतीय तरुण मागे

Webdunia
पैसा हे व्यवहाराचे मोठे साधन आहे. व्यवहारातील गैरसोय दूर करण्याचे काम पैसा करत असतो. यात पैसा बचतीमध्ये भारतातील तरुण खूप मागे आहेत. जगातील विविध देशांमधील किती प्रमाणात तरुण वर्ग पैशांची बचत करतात याबाबत एक सर्व्हे करण्यात आला होता. यातून ही माहिती समोर आलीये.
पैसा बचतीमध्ये जपानमधील तरुण अव्वल स्थानी आहेत. जपानमधील 80 टक्के तरुण पैसा बचतीचा विचार करतात. त्यापाठोपाठच चीनचा नंबर येतो.
 
चीनमधील 67 टक्के, अमेरिकेतील 58 टक्के, युकेमधील 56 टक्के, पाकिस्तानमधील 25  टक्के आणि भारतातील 50 टक्के तरुण पैसा बचत करतात. पैसा बचतीमधील इतर देशांतील तरुणांच्या तुलनेत भारत पाचव्या क्रमांकावर आहे.
 
भारतातील बहुतांश तरुण पिढी नोकरीसाठी गाव किंवा घर सोडून मोठ्या शहराकडे स्थलांतरित होते. त्यातील 28 टक्के तरुण वर्ग शहरात भाड्याने राहतात. 30 टक्के तरुण वर्ग हा महागड्या हॉटेल्स, पार्टी किंवा मौजमजेसाठी तसेच कपड्यांवर पैसा खर्च करत असतो.
 
भारतातील 75 टक्के तरुणवर्ग नोकरी सोडून व्यवसायाकडे वळला आहे, तर 25 टक्के तरुण नोकरी करतात मात्र ते त्या नोकरीत समाधानी नाहीत.
 
60 टक्के तरुणांचे म्हणणे आहे की, व्यवसायात पैशाची बचत जास्त होते. तर 30 टक्के तरुणांचे म्हणणे आहे की नोकरी करूनच पैशाची बचत होते.
सर्व पहा

नक्की वाचा

पत्नी अजूनही तिच्या माजी प्रियकरावर प्रेम करत असेल तर काय करावे?

दररोज कमी पाणी पिण्याची सवय मुतखड्याचा धोका वाढवू शकते

वॅक्सिंग करताना या टिप्स अवलंबवा

मकर संक्रांतीला मासिक पाळी आल्यावर काय करावे

२०२६ मध्ये या ४ राशींचे भाग्य पूर्णपणे बदलेल, तुम्ही तयार आहात का?

सर्व पहा

नवीन

छत्तीसगडच्या बिजापूरमध्ये ५२ नक्षलवाद्यांनी आत्मसमर्पण केले

धुळे येथे महापालिका निवडणुकीदरम्यान हिंसाचार, शिवसेना नेत्याच्या घरावर हल्ला

भारत-पाक मॅचच्या तिकिट विक्रीवर गोंधळ

LIVE: 'निवडणुकीची शाई सॅनिटायझरने पुसली जात आहे', कुटुंबासह मतदान केल्यानंतर राज ठाकरे यांचा निवडणूक आयोगावर हल्लाबोल

महाराष्ट्र मध्ये वोटिंगच्या नावाखाली अनेक ठिकाणी गोंधळ

पुढील लेख
Show comments