rashifal-2026

बिकनी भागात तिला उगवायचे होते केस

Webdunia
आपण विश्वास करणार नाही की प्लास्टिक सर्जन्सकडे कश्या कश्या विनंती येतात. वेबसाइट थ्रिलिस्टने प्लास्टिक सर्जन्सला विचारले तर मजेदार गोष्टी समोर आल्या.
 
बेंबी हटवून द्या
माझ्याकडे एक मेल आला होता की काय बेंबी पूर्णपणे हटवली जाऊ शकते ज्याने मी क्लोन सारखी दिसू शकेन. मी म्हटले हे शक्य आहे तरी खूण नक्की राहील. नंतर काही उत्तर आले नाही- डॉ. डेव्हिड बी रीथ
 
केस उगवून द्या
एका महिला बिकनी भागात केस वाढवू इच्छित होती. सामान्यात लोकं केस हटवू इच्छितात- डॉ. नॉर्मन राव

जीभ फाडून द्या
एका माणसाने मला म्हटले की माझी जीभ फाडून द्या. एकाने तर म्हटले टाचेत थोडी चरबी टाकून द्या ज्याने चालताना मजा वाटेल.- डॉ. जोनाथन कॅपलान
 
शिंग लावून द्या
मला शिंग लावून द्या अशी विनंती करण्यात आली होती. एकाने तर म्हटले होते की जीभ चाकू सारखी धारदार करून द्या. मी स्पष्ट नकार दिला- डॉ. जेफ्री श्पीगल
 
पायाचा मास काढून द्या
एका व्यक्तीने मला म्हटले की पायाचा मास काढून द्या ज्याने तेथील हाडं दिसू लागतील- डॉ. गिल्बर्ट ली
सर्व पहा

नक्की वाचा

Morning Mantras सकाळी उठल्यावर या 4 मंत्रांचा उच्चार करा, सर्व अडचणी दूर होतील

उत्तम करिअर घडवण्यासाठी या गोष्टी लक्षात ठेवा

तुळशीचे झाड काळे पडत आहे का? हे कारण असू शकते का? प्रतिबंधात्मक टिप्स जाणून घ्या

साप्ताहिक राशिफल 04 ते 10 जानेवारी 2026

मकरसंक्रांती रेसिपी : सोपी तीळ-गुळाची बर्फी

सर्व पहा

नवीन

IND vs NZ: भारताने पहिला एकदिवसीय सामना चार विकेट्सने जिंकला

इराणमध्ये सरकारविरोधी निदर्शने सुरूच, हिंसाचारात 538 जणांचा मृत्यू

राजमाता जिजाऊसाहेब भोसले जयंती विशेष

Swami Vivekanand Jayanti 2026 Speech in Marathi स्वामी विवेकानंद जयंती भाषण मराठी

पुढील लेख
Show comments