Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

पुरुषांच्या ‘शर्ट’मागे का असतो ‘लुप’?

Webdunia
मंगळवार, 18 ऑक्टोबर 2016 (14:47 IST)
शर्ट परिधान करताना तुम्ही कधी नोटीस केले आहे का? त्याच्या मागे एक लुप असतो. अनेकांना असे वाटते, की हा लुप शर्ट अडकविण्यासाठी असावा. परंतु याचा वापर केवळ शर्ट टांगण्यासाठीच नाही तर अनेक गोष्टींसाठी होतो. पूर्वीच्या काळात वॉर्डरॉब नसायचे. यामुळे यावर क्रिच पडू नये म्हणून ते चांगल्या पद्धतीने यामुळे अडकविले जात. शर्टला लुप लावण्याचा ट्रेंड हा 1960 मध्ये सुरू झाला. हा ट्रेंड Ivy league  द्वारे सुरू करण्यात आला. याची निर्माती करणार्‍याने Locker Loop नाव दिले होते. परंतु, यानंतर याला fairy loop, fag tag आणि fruit loop च्या नावानेही ओळखले जाऊ लागले. सध्या आपल्याजवळ वॉर्डरॉब, कपाट आहे. यामुळे हा लुप केवळ एक शो पिसच म्हणून राहिला आहे. हा लुप रिलेशनशिपचे प्रतीक म्हणूनही ओळखला जातो. काही देशामध्ये जर एखादा मुलगा एखाद्या मुलीसोबत रिलेशनमध्ये असेल तर त्याला हा लुप काढावा लागतो. काहींच्या मते, या लुपचा टाय अडकविण्यासाठी वापर होतो. आणि याचा वापर आजही केला जातो.
सर्व पहा

नक्की वाचा

Paush Month लक्ष्मीचा वास हवा असल्यास पौष महिन्यात घरामध्ये हा शंख स्थापित करावा

कातरवेळ म्हणजे नेमकी कोणती? या दरम्यान काय करावे?

गुरु ग्रहाचे रत्न कोणते? राशीनुसार जाणून घ्या कोणासाठी शुभ

हिवाळ्यात गुळासोबत ही एक गोष्ट खा, आरोग्याला खूप फायदा होईल

Beauty Tips : घरी बनवलेल्या नारळाच्या क्रीमचा उपयोग, त्वचा होईल मऊ

सर्व पहा

नवीन

LIVE: गरीब कामगारांना घरे देण्याच्या योजनेबाबत उपमुख्यमंत्री शिंदेनी अधिकाऱ्यांशी चर्चा केली

सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणी उद्धव ठाकरे गटाकडून नवी मागणी

महाराष्ट्रात गिरणी कामगारांसाठी 1 लाख घरे बांधली जातील, उपमुख्यमंत्री शिंदेंची घोषणा

दिल्लीच्या प्राणिसंग्रहालयात एक शिंगे गेंडा धर्मेंद्रचा मृत्यू

नवी मुंबईत हेडकॉन्स्टेबलची गळा आवळून हत्या

पुढील लेख
Show comments