Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

येथे बॅन आहे लहान बूब्‍स

Webdunia
दुनियेत जितके देश, तेवढ्या परंपरा, वेगवेगळे रिवाज असणार. पण काही जागी अत्यंत विचित्र कायदे असतात. जी ऐकून आपणही हैराण व्हाल. बघू असे काही कायदे:
 
ऑस्‍ट्रेलियामध्ये लहान स्तन असलेल्या महिला पॉर्नस्टार बनू शकत नाही. हे ऐकून आपल्याला आश्चर्य वाटत असेल पण हे खरं आहे. ऑस्ट्रेलियात पोर्नोग्राफी किंवा पोर्न मूव्हीत काम करायला मनाही नाही परंतू लहान स्तन असलेल्या मुली पोर्न मूव्हीत अॅक्टिंग करू शकत नाही.

बाल यौन शोषण रोखणे या कायद्यामागील उद्देश्य आहे. सरकारप्रमाणे लहान बूब्स असलेल्या मुली पोर्न स्‍टार बनल्यास बाल यौन शोषण सारखे गुन्हा वाढतील.

तसेच इटली येथील इबोली शहरात चालत असलेल्या कारमध्ये किस करणे गुन्हा आहे. जोडपे यात किस करताना पकडले गेले तर दंड आणि तुरुंगवासही होऊ शकतो.

सौदी अरेबिया येथे व्हॅलेंटाईन्स डे साजरा करण्यावर बंदी आहे. व्हॅलेंटाईन्स डे साजरा करण्यात मुस्लिम विचार आणि मतांचे उल्लंघन होतं असे मानले गेले आहे. तरी ही बंदी पूर्णपणे यशस्वी नसून येथील काही ब्लॅक मार्केटमध्ये व्हॅलेंटाईनसंबंधित वस्तू महाग किमतीवर उपलब्ध असतात.
सर्व पहा

नक्की वाचा

मंदिरात जाण्यापूर्वी केस का धुवावेत ?

अभ्यासाचे टेबल कसे असावे? वास्तु टिप्स जाणून घ्या

योनिमार्गाच्या खाज सुटण्याने त्रास होतो का या 3 उपायांनी काही मिनिटांत आराम मिळेल

पंचतंत्र कहाणी : विश्वासघाताचे फळ

आरोग्यवर्धक व्हेजिटेबल ज्यूस

सर्व पहा

नवीन

तेलंगणात पोलिसांना मोठे यश, चकमकीत सात माओवादी ठार

WPL 2025: लिलावाची तारीख जाहीर,या दिग्गज खेळाडूंचा लिलाव होणार

LIVE: नाना पटोले यांनी महाराष्ट्र निवडणुकीवर प्रश्न उपस्थित केले

महाराष्ट्राचे हंगामी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची प्रकृती खालावली,शपथविधी सोहळा 5 डिसेंबर रोजी

दिल्लीचे माजी मुख्यमंत्री केजरीवाल यांच्या सुरक्षेत त्रुटी,अरविंद केजरीवाल यांच्यावर हल्ला

पुढील लेख