rashifal-2026

आपण जेव्हा लाजतो तेव्हा मेंदूत नेमकं काय होतं?

Webdunia
गुरूवार, 11 जुलै 2019 (10:49 IST)
आपण जेव्हा लाजतो तेव्हा आपली मज्जासंस्था उत्तेजित होऊन आपली 'लढा किंवा पळा' ही स्थिती होते. अॅड्रेनलाईन हे संप्रेरक स्रवते, हृदयाची धडधड वाढते आणि चेहऱ्यावरच्या रक्तवाहिन्या फुगतात.
 
लाजताना तुम्हाला दुसऱ्याच्या मताची जाणिव होते. ते मत तुम्हाला महत्त्वाचं वाटतं.
 
ही एकूणच स्वत:ची जाणिव करून देणारी भावना असते सर्वांसमोर लहानसे अपघात होतात तेव्हा सहसा लोक लाजतात.
 
जेव्हा तुम्ही दुसऱ्याच्या शर्टवर कॉफी सांडता तेव्हा तुम्ही लाजता. जे घडलं ते बरोबर नव्हतं हे दाखवून देता. लाजण्यातून खरंतर तुम्ही माफीचा सिग्नल देता.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Shri Surya Stuti श्री सूर्य स्तुती

मुलांसाठी सरस्वती देवीशी संबंधित सुंदर आणि अर्थपूर्ण नावे

27 वर्षांनंतर शनीचे नक्षत्र परिवर्तन : 17 मे पर्यंत कोणत्या राशींना होणार मोठे लाभ आणि कोणाला होणार नुकसान?

भात खाल्ल्यानंतर झोप का येते? कारण आणि सेवन करण्याची योग्य पद्धत काय जाणून घ्या

प्रजासत्ताक दिन विशेष मुलांसाठी बनवा 'तिरंगा' संकल्पनेवर आधारित चार विशेष पाककृती

सर्व पहा

नवीन

पद्म पुरस्कार 2026 जाहीर, कोणाला मिळाला हा सन्मान जाणून घ्या

AIMIM नेते इम्तियाज जलील यांचे वादग्रस्त वक्तव्य

कुरिअरद्वारे सोन्याची तस्करी करण्याचा नवीन प्रयत्न उधळला, 2.89 कोटी रुपयांचे सोने जप्त; दोघांना अटक

निवडणुका लोकशाहीचा आत्मा आहेत आणि मतदार हे लोकशाहीचे नशीब घडवणारे

वाघांचे अस्तित्व: मानवी संस्कृतीच्या अस्तित्वाचे पर्याय

पुढील लेख