जगाच्या वेग वेगळ्या क्षेत्रांमध्ये वेग वेगळ्या परंपरा आहेत पण झिंबाब्वेची एक प्रथातर फारच विचित्र आहे, जेथे याला 'जूजू' म्हणतात. येथे मुली आधी मुलांचा बलात्कार करतात आणि नंतर त्यांचा स्पर्म चोरीकरून पळून जातात.
या विचित्र घटने मागे येथे अशी मान्यता आहे की स्पर्म चोरी केल्याने मुलींचे भाग्य बदलून जाते. एवढंच नव्हे तर जर एखादे आजार असेल तर ते ही बरे होतात. नुकतेच हरारे शहराच्या मुख्य भागात या प्रकारची घटना घडली, जेव्हा तीन मुलींनी आधी एका मुलाला पळवले आणि त्याचा रॅप केला. नंतर मुली त्याचा स्पर्म घेऊन पळून गेल्या.
स्थानीय पोलिसांचे म्हणणे आहे की या प्रकारच्या प्रकरणात हल्ली वाढ होत आहे. पण तरीही या प्रकरणांना रोखण्याचे प्रयत्न सुरू आहे. येथे मुली सारख्या मुलांचे बलात्कार करत आहे.