Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

गुजरातेत सापडला नवीन रक्तगट

Webdunia
सुरत येथील डॉक्टरांना एका युवकाचा रक्तगट पाहून हैराण होण्याची वेळ आली आहे. हा रक्तगट कुठल्याच रक्तगटाशी मॅच झालेला नाही व जगातही या रक्तगटाचे कुणी असेल याची खात्री नाही असे ही रक्त तपासणी करणारे डॉक्टर सन्मुख जोशी व किंजल मेंडपुरा यांनी सागितले. या रक्ताची सँपल जागतिक आरोग्य संघटनेकडे पाठविली गेली असून त्यांनीही हा रक्तगट नवीनच असल्याचे सर्टिफाय केले आहे. सध्या या रक्तगटाला आयएनआरए असे नाव दिले गेले आहे. त्यातील पहिली दोन अक्षरे इंडियासाठी तर दुसरी दोन अक्षरे संबंधित व्यक्तीची आद्याक्षरे आहेत.
 
या रक्तगटावर अधिक संशोधन केले जात आहे. असे मानले जाते की जगात असे आत्तापर्यंत सात रेअर रक्तगट सापडले आहेत. हे रक्तगट कुठल्याच दुसर्‍या रक्तगटाला मॅच होत नाहीत. त्यांना कोलटोल (सीओएलटीओएल) असे म्हटले जाते. गुजरातेत सापडलेला रक्तगट या सात मधील नाही.

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीवर कोहलीचे विधान,काम पूर्ण झाल्यावर मी निघून जाईन

फिलिपाइन्स ने नियमांचे उल्लंघन केल्यास कायदेशीर कारवाई करण्याचा चीनचा इशारा

World Telecommunication Day 2024 :हा दिवस कधी आणि कसा सुरू झाला इतिहास जाणून घ्या

World Hypertension Day 2024 : जागतिक उच्च रक्तदाब दिवसकधी आणि का साजरा केला जातो, जाणून घ्या

घाटकोपर होर्डिंग घटनेतील मुख्य आरोपीला राजस्थानमधून अटक

Covishield नंतर आता Covaxin चे साइड इफेक्ट्स समोर आले, तरुण मुलींवर अधिक प्रभाव!

PoK आमचे होते, आहे आणि राहणार, लवकरच त्याचा भारतात समावेश केला जाईल

महादेव बेटिंग ॲप प्रकरणी पोलिसांची मोठी कारवाई, छापा टाकून 96 जणांना अटक

प्रेयसीला आधी मनाली फिरवले नंतर हत्या करुन बॅगेत भरले

ब्रिटनने भारतीय मसाल्यांच्या आयातीवर कडक निर्बंध लादले

पुढील लेख
Show comments