Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

आमची माय मराठी

डॉ. बा. ना. मुंडी

Webdunia
महाराष्ट्र थोर: आणिक कैसे थोर: जेणुका अर्थी आपुली थोरी असे: तेतुलाही अर्थी आणिकासी थोरी करी: थोरापासौनि महाथोर तयाते महाराष्ट्र म्हणिजे      
मराठ ी साहित् य निर्मिती स प्रारं भ झाल ा त ो सामान्य त: दहाव्य ा अकराव्य ा शतका त व त ो प्रामुख्यान े केल ा महानुभा व पंथीयांन ी. त्यांन ी मराठीच ा उपयो ग संस्कृतच्य ा जाग ी करण्या स प्रारं भ केल ा व काह ी का ळ तर ी संस्कृ त- निष्ठांन ा चांगला च श ह दिल ा. प ण त्य ा पंथाच्य ा विचित् र व सर्वसामान्यांच्य ा पूर्वापा र धारण ा- विचारांन ा धक्क ा देणार्‍य ा, अपरिचि त तत्त्वज्ञानामुळ े त्यांन ा आपल े पंथी य तत्त्वज्ञानप्रचाराच े कार् य गुप्तपण े, अने क सांकेति क लिप्यातू न कराव े लागल े. यामुळ े मराठ ी माध्यमाच्य ा द्वार े सर्वसामान्यांपर्यं त पोहोचण्याच्य ा त्यांच्य ा मू ळ हेतू स सहज च बाध ा येऊ न खं ड पडल ा. त्यांच े सर् व मराठ ी साहित् य त्य ा पंथीयांपुरते च मर्यादि त राहिल े. मराठीच ा यथावश्य क परिच य होण े माग े पडल े. अलिकडे च त े सांकेति क लिप्यांच्य ा कडीकुलुपातू न मुक् त झाल े आण ि त्यावेळी च त्याच े अलौकिकत् व, महत्त् व लक्षा त आल े. चक्रध र ह े त्य ा पंथाच े संस्थाप क. त्यांन ी महाराष्ट्रासंबंध ी अभिमानान े म्हटल े त े ज्ञा त आह े.

महाराष्ट्र ी असताच ी योग्यत ा महाराष्ट् र सात्त्वि क... तेथच े जडचेत न पदार् थ तेह ी सात्त्वि क: ते थ असत ा शारी र मानसि क कव्हणीच ी उपद्र व नुपजित ि: आणि क देश ी शारी र मानसि क उपद्र व उपजल ा अस े त ो महाराष्ट्र ी असत ा शम े: तेथचा ं अन्नोदक ी शम े: तेथचा ं औषध ी शम े: तेथचा ं वार ा, झाड ी, पावू स तेह ि सात्त्वि क: तेण े सक ळ उपद्र व शमेत ी:

'' महं त म्हणज े निर्दो ष: आण ि एक ं दे श निर्दो ष होत ी: पर ी सगू न नव्हेत ि: महाराष्ट् र निदोर् ष: आण ि सगु न ते थ असत ा अनाचा र करावयाच ी बुध्द ि नुपज े: आ न उपनल ी त र कर ू ल्हाइज े: आप ण आनाचार ू न कर ी: आणीका स कर ू न दीत ी: त े महाराष्ट् र धर् म सिध्द ि जा ए: त े माहाराष्ट् र: महं त म्हणिज े थो र: त र तेच ी थोर ी कवण े कवण े अर्थ े अस े प ा: न ा: सात्त्वि क ह ा ए क: दुसर ा सुखरू प: तिसर ा इष्टकार क: चवथ ा निर्दो ष: पांचव ा सगु ण: महाराष्ट् र थो र: आणि क कैस े थो र: जेणुक ा अर्थ ी आपुल ी थोर ी अस े: तेतुलाह ी अर्थ ी आणिकास ी थोर ी कर ी: थोरापासौन ि महाथो र तयात े महाराष्ट् र म्हणिज े:...''

त्याच्यानंत र त्यांच्य ा नागदेवाचार् य, माहिंभट् ट ऊर् फ महिंद्रबा स इत्याद ी अने क लहा न मोठ्य ा शिष्यांन ी संस्कृतच्य ा ऐवज ी मराठीच ा पुरस्का र करू न आपल्य ा वाड ्: म य निर्मितीसाठ ी तिच ा सर्रा स उपयो ग केल ा आण ि चक्रधरांन ी सुर ू केलेल ी पूर् व परंपर ा अत्यं त कसोशीन े व निष्ठापूर्व क पुढ े चालविल ी. केशोबासारख्य ा संस्कृतप्रेम ी पंडितांन ा पु न: पु न: संस्कृतमध्य े रचन ा करण्याच ी तीव्रत म इच्छ ा हो ई, प ण तिल ा वेळी च बंध न घातल े जा ई. नागदेवाचार्यांन ी केशोबा स सुचविल े.

  नारोबा आपल्या 'ऋद्वीपुर वर्णनात' लिहितात, 'जेथची नांव तर्‍ही मराठी: परि षट्दर्शनातें दळवटी । प्रमेय धुंडाळिता सृष्टी । आथीचिना ।।' 'सह्याद्रिवर्णनात' हिरांबा म्हणते 'जेथ परा चकितु झाली।। तेथ महाराष्ट्रीचा काइसी केली। परी माझी वाचा वालमैली'.      
'' नक ो ग ा केशवद्य ा: येण े माझीय े स्वामीच ा म्हातारिय ा सामान् य परिवार ू नागवै ल की ं: परमेश्वर े तर ी जीवाचेय ा संकोचत ा आ न अने क वासन ा अयोग्यत ा जाणौन‍ ि आ न काठिन्यत ा चुकवौत‍ ि सकळास ि अल्पायास े ब्रम्हविद्याचिया ं ठाय े निवसिता ं येवौन ि परमात् म लाभुद्यमा ं वाव ु होआव ा म्हणौनी च महाराष्ट्रीय े निरौपिल े की ं ग ा: एरव्ह ी सर्वज्ञ ा का ई देववाण ी निरोप ू न लाह े क ी ग ा: म्हणौन ि केशव ा संस्कृ त सूत्रबध् द प्रकर ण न कर ी त ू की ं:. चुकू न केशोवासांन ी संस्कृ त पारिभाषि क संज्ञ ा उपयोजिल्य ा. त र नागदेवांच ी कड क सूचन ा, पंडि त केशवदेय ा: तुमच ा अस्मात ् कस्मात ् नेण ो: म ज चक्रधरे ं निरोपिल ी मर्‍हाट ी तियाच ि पुस ा: म ग केशोबा स संस्कृ त बं द न करितीच ी:'', - ह्य ा मागी ल भावन ा, लोककल्याणाच ी कळक ळ तसे च मातृभाषेवरि ल प्रेमह ी स्पष् ट होत े.

लोककल्याणाच्य ा उदात् त हेतून े प्रेरि त होऊ न चक्रधरांन ी ज्य ा मायमराठीच ा पुरस्का र केल ा, तिचा च उपयो ग इत र महानुभा व लेखकांनीह ी तितक्या च प्रेमोदरान े, श्रध्दानिष्ठेन े, आत्मविश्वासपूर्व क कराव ा या त आश्चर् य कसल े? दामोद र पंडि त आपल्य ा ' वच्छहर ण' य ा काव्याच ा प्रारं भ करतांन ा म्हणता त, ' नागर ी बोली ं स्छ ल वाणिज े: सक ल रसांत े पोखिज े' व हिच्य ा साह्यान े ' उपम ा श्ले ष वर्णु क: एही ं रंज ॐ सकलै क लो क.' ' प्राकृ त ज न मानवत ी' तशी च कथासंगत ी म ी करी न: ' रूक्मिण ी सैंव र' कर्त ा नरेंद्रकव‍ ि त र स्पष्ट च म्हणत ो, ' ह े पुण् य पाव न मराठ ी । आइकत ी आदरे ं कर्णपुट ी । तैयास ी कवन्ह ी न पड े कामाठ ी । संसाराची। ।' नारोब ा आपल्य ा ' ऋद्वीपु र वर्णना त' लिहिता त, ' जेथच ी नां व तर्‍ह ी मराठ ी: पर ि षट्दर्शनाते ं दळवट ी । प्रमे य धुंडाळित ा सृष्ट ी । आथीचिन ा । ।' ' सह्याद्रिवर्णना त' हिरांब ा म्हणत े ' जे थ पर ा चकित ु झाली। । ते थ महाराष्ट्रीच ा काइस ी केली । पर ी माझ ी वाच ा वालमैल ी'. प्रसिध् द भास्क र कव ि आपल्य ा ' शिशुपाळवधा त' म्हणता त, ' साहित्याचिय ा खेडकुळिया । सुदेशा ं बोलाचिया ं चिपुलियां । सिंपन े खेळत ी सांवळीयां । रसवृत्ति। । फु न वाचा ं रसाळा । गर् व सांडवी ण कोकिळां ।' काशीराजान े ' द्रौपद ी सैंवरा त' व्यक्तविलेल ी श्रध्द ा पह ा. त ो म्हणत ो. ' मर्‍हाट ी टिक ा देशभाष ा मर्‍हाटी । मर्‍हाट ी कुळ ी जन् म वान ी मर्‍हाटी । गुरूग्रं थ ह ा सेविल ा म्य ा मर्‍हाट ी: । ।'

याप्रमाणे च अने क महानुभावी य लेखकांन ी मराठीच्य ा प्रशंसाप र अभिमानाच े उद्गा र वेळोवेळ ी व जागोजाग ी काढल े आहे त. वरी ल दिलेल्य ा काह ी उतार्‍यांवरू न इतरांबद्द ल सह ज कल्पन ा ये ऊ शके ल.

मुकुंदरा ज व ज्ञानेश्व र य ा सर्वमान् य आद् य मराठ ी कवींन ी मराठीच ी वैशिष्ठ्य े तिच्य ा सामर्थ्यास ह मांडतान ा मुकुंदरा ज, ' देश ी ह ो का ं मर्‍हाटी । पर ि उपनिषदाची च राहाटी । तर ी ह ा अथ ु जीवाचिय ा गांठी । का ं न बांधाव ा?' ( मुकुंदरा ज) ' मर्‍हाटिहेचा ं नगरीं । ब्रम्हविद्येच ा सुकाळूकरी । घेण े देण े सुखा च वेर्‍ही । ह ो दे ई जगा । माझ ा मर्‍हाटाच ि बोल ू कवतिके । पर ि अमृतातेह ी पैजेसि ं जिंके । ऐस ी अक्षरेच ि रसिके । मेळविन। ।' ( ज्ञानेश्व र)

  शिवछत्रपतीच्या काळात मराठीत शिरलेला फारशीपणा काठून तिला संस्कृतनिष्ठ रूप देण्यात आले व त्यासाठी 'राजव्यवहार कोष' तयार करविला गेला. पण त्यामुळे पेशवे काळात भाषेतील मराठीपणाच जाऊन हळूहळू संस्कृतचे वर्चस्व प्रस्थापित होऊ लागले.      
अश ा प्रकार े त्यांन ी संस्कृताती ल उच् च प्रकारच े साहित् य, नित्याच्य ा व्यवहाराच्य ा भाषे त मराठी त निर्मा ण करू न स्त्रीशूद्रांस ह आबा ल वृध्दांन ा सुल भ केल े. त्यांच्या च पावलाव र पाऊ ल टाकू न नंतरच्य ा अने क लहानमोठ्य ा साहित्यिकांन ी संस्कृतच ी जोडीतोडीच ी व प्रसंग ी तिच्याहूनह ी वरच ढ अश ी करू न प्रत्यक् ष संस्कृ त पंडितांकडूनह ी सन्मा न मिळवल ा. एकनाथपंडितांन ी प्रत्यक् ष काशीक्षेत्र ी मराठ ी ' भागव त' <

संस्कृ त अथव ा प्राकृत । ज े ज े भाष ा जे थ जेथ ।
त े ब्रम्हात्मस्थित ि समस्त । ब्रम्हच ि होये। ।

संस्कृ त अथव ा प्राकृत । समानब्रम्हच ि समस्त । अथव ा निर्विकत्वी ं निश्चित । काहीं च नसे। । ते थ भेद ु मानाव ा विचारे । कवण े आता ं? असा च संस्कृतश ी समन्वयात्म क व्यवहार च अधिकां श कवींन ी केल ा आह े. अमृतरा य म्हणता त, भाष ा संस्कृ त का ं मर्‍हाटी । अर् थ तेण े सारिखा । सुवर् ण रौप् य ताम् र घटीं । येकच ि दुधाच ी कसवटी। । श्रीध र म्हणता त, प्राकृ त भाष ा ह े साचार । पर ि अर् थ संग्र ह भांडार ।' संस्कृत ी इक्षुदण्ड ी र स गुप्त । न कळ े भोळिआस ि अत्यत । त्यांच ा प्राकृत ी र स काढोन ी देत ।' मात् र जात ा जात ा ' संस्कृ त अबलां स न कळ े यथार् थ' अस ा शेर ा दिल ा आहे च.

  'हे प्राकृत। परि तत्त्वज्ञान धनामृत' असे ग्रंथराजकार म्हणतो तर वर दिलेला कृष्ण याज्ञवल्कि म्हणतो: 'देशातल्या छप्पन्न भाषात मराठी ही' जैसा शोभे मुकुटी। रत्नामाजी। अशी आहे. 'संस्कृती अप्रवेशु तमाते। सोपान हे'। असे रंगनाथ मोगरेकर यांना वाटते.      
कृष् ण याज्ञवल्क ि म्हणत ो, ' भाष ा संस्कृ त- प्राकृत । य ा सहोदर ी ज ी सत्य ।' संस्कृतपेक्ष ा मराठ ी कश ी उपयुक् त आह े, तिच्या त का य विशे ष आह े इत्यादिबद्द ल पुष्कळ च लिहिल े गेल े आह े. नामदे व म्हरता त, ' संस्कृ त भाष ा जनास ि कळेन ा' म्हणू न देवाल ा दय ा आल ी व त्यान े ' ज्ञानेश्व र' ह ा अवता र घेतल ा. चांगदे व लिहिता त, '' मल्हाट ी बोलिज े आरज । बालबोधिपण े विरज ।'' राजशेख र, मराठ ी ' सुकुमा र प्राकृतबं ध' म्हणत ो त र वामनपंडि त म्हणता त, ' वदोंभा व त्याच ा महाराष्ट्रवाणी । जर ी शब् द थोड े न अर्था स वाणी ।' नरसीनाराय ण, ' मराठिय ा भाष ा विचक्ष ण' म्हणत ो त र वहिर ा जातवे द म्हणत ो, ' केल ी महाराष्ट् र टीका । ह्य ा सप्रे म ओव्य ा अमोलिक । ऐकत ा भाविका ं निजसु ख' आण ि ' दुरित े पळत ि उठाउठी । कर्णसंपुट ी ऐकता ं ' गीर्वा ण उमजेन ा बोधिता ं', म्हणू न मुरारीमल्लान े ' गीत ा वानिल ि वागीश्वरी । महाराष्ट्रभाषे ।' आण ि ' संस्कृ त न कळ े आरज ा जना ं' म्हणू न महालिंगदासाल ा मराठ ी रचन ा कराव‍ ी लागल ी. मुक्तेश्व र संस्कृतमराठ ी संबं ध दर्शवितांन ा म्हणता त, ' संस्कृ त ' रत्नकुं भ' त र मराठ ी ' मृतिकाघ ट: संस्कृ त' कार्पा स सुपवित् र त र मराठ ी प्रमे य निर्मिल े भाषावतस्त्र ी:' संस्कृ त शब् द ' सुवर्णता ट' त र मराठ ी ' रंभापर् ण:' देशभाष ा पर ी भांडार । साहित्याच े जाणिजे । असेह ी त े म्हणता त. ' ह े प्राकृत । पर ि तत्त्वज्ञा न धनामृ त' अस े ग्रंथराजका र म्हणत ो त र व र दिलेल ा कृष् ण याज्ञवल्क ि म्हणत ो: ' देशातल्य ा छप्पन् न भाषा त मराठ ी ह ी' जैस ा शोभ े मुकुटी । रत्नामाजी । अश ी आह े. ' संस्कृत ी अप्रवेश ु तमाते । सोपा न ह े'। अस े रंगना थ मोगरेक र यांन ा वाटत े त र ' ऐकता च ज न अर् थ लाहे । आण ि थोडिया च मध्य े पाहे । प्रमे य राह े सकळिका ।' अस ा निर्वाळ ा रमाअल्लभदा स देत ो. त्र्यंबकरा ज म्हणता त ' संस्कृ त केवळ । अर्थ े कराव े प्रांजळ । येरव‍ ी रक्षिता ं फळ । को ण त्याच े?' ह े मर्‍हाट े परिबरव े शास्त्रदोह न आह े' आण ि ' उघडावय ा मोक्षद्वारा । ह े किल ी दिधल ी' ( परमेश्वरान े)

ह े व अश ा प्रकारच े मराठीच ा उपयो ग कररार्‍य ा अने क कवींन ी आपापल े विचा र व बाज ू मांडल ी आह े. त्यावरू न संस्कृ त मराठ ी संबंधीच्य ा कवींच्य ा विवि ध दृष्टिकोणाच ा परिच य होई ल.

ह ी अश ी परिस्थित ी जव ळ जव ळ पेशवा ई अखेर च होत ी. अस ा समन्व य सहि त प्रतिकारात्म क संघर् ष करी त मराठील ा आणख ी कित ी का ळ काढाव ा लागल ा असत ा याच ा काह ी अदमा स करत ा ये त नाह ी. परंत ु पेशवाईच्य ा स्वराज्याबरोबर च मातृभाषेलाह ी ग्रह ण लागू न हळूहळ ू तिलाह‍ ि अवकळ ा प्राप् त हो ऊ लागल ी. स्वराज्याच्य ा अंताबरोबर च तिच े स्वातंत्र् य नष् ट झाल े अ तिल ा दुसर्‍याच े अंकि त होण े, दुसर्‍याच्य ा अंगुलिनिर्देशानुरू प चालण े भा ग झाल े.

मराठीवरी ल ह े संक ट पूर्वीपेक्ष ा निराळ्य ा स्वरूपाच े होत े. संस्कृ त- मराठ ी ह ा केव ळ आपसातल ा, उच्चनीचत ा, श्रेष्ठकनिष्टत ा, व्यवहार् य अव्यवहार्यत ा असल ा तर ी आज ी - नातीच ा प्रेमाच ा संघर् ष होत ा. एका च रक्ताच ा. प ण इंग्रज ी सर्वस्व ी भिन् न अश ा परकी य संस्कृतीच ी. आपले च लो क तिच्य ा प्रभावान े इतक े भारावू न गेल े क ी तिल ा ' वाघ‍िणीच े दू ध' म्हणू न गौरव ू लागल े. अशाह ि विष म परिस्थिती त मराठ ी साहित्यिकांच ी मायबोलिच्य ा सामर्थ्यावरी ल अढ ळ निष्ठ ा व दृ ढ विश्वा स, तिच्य ा उज्ज्व ल परंपर ा व तिच्याबद्दलच ा सार्थ क अभिमा न अणुमात् र ढळल ा नाह ी. उल ट त ो यशवं त, माध व जूलिय न, विनाय क, कोल्हटक र, मोगर े, च्य ा लेखणीतू न कवितेतू न उखाळू न व र ये ऊ लागल ा. माउल ी माझ ी मराठ ी! भक् त म ी मोठ ा तिचा । गर् व ह ा वाट े मल ा क ी म ी मराठ ी जातिचा। । ऊ र व ा प्रेम े भरेन ा त ो मराठ ा ह ो नव्हे। । कळोन ी पर ी आत्मनिष्क्रीयत ा त ी तद ा हा य पस्तावत े मन्मत‍ि। । महाराष्ट् र माझ ा! महाराष्ट् र माझा। । इत्याद ि.

अस े कित ी सांगाव े. मराठ ी आ ज सा त आ ठ शतक े जिवंत च आह े अस े नव्ह े त र भारती य साहित्या त तिल ा मोठ्य ा मानाच े स्था न आह े. तिच े साहित् य श्रेष् ठ दर्जाच े, विवि ध प्रकारच े, विपु ल प्रमाणा त व प्रगत‍िशी ल आह े. अधू न मधू न उठणार्‍य ा वावटळीच्य ा धुळीच्य ा आ ड किंव ा एखाद्य ा ढगाआ ड सूर् य झाकाळल ा जा त असल ा तर ी पूर्वस्थित ि, पूर्वरू प प्राप् त व्हावयाल ा फारस ा वे ळ लाग त नाह ी ह े सर्वमान् य तत्त् व मराठीच्य ा बाबतीतह ी तितके च सत् य आह े. अर्था त केव ळ दैवाव र हवाल ा देऊ न आशावादाव र स्वस् थ बसू न काह ी होणार े नाह ी. हातपा य हलवावया स हवे च. ' केल्यान े हो त आह े रे । आध ी केलेच ी पाहिज े' ह े जस े लक्षणी य, अनुसरणी य मार्गदर्श न आह े तितके च ' सुकार्याविण े' केव ळ ' वृथ ा ह ी बढा ई' पोक ळ बडब ड' ह ी व्यर् थ हो य हेह ी लक्षणी य. प्रयत्नांत ी मराठीच ा ध्व ज सत त फडक त ठेवण े आपल े कर्तव् य आह े. भूतकाळातू न थोड ा वर्तमानाकड े दृष्टीक्षे प केल ा त र का य दिसत े? मराठ ी मायबोलिच ी का य अवस्थ ा आह े? तिच ी दैन्यावस्थ ा दयनी य स्थित ि वस्तु त: कित ी लक्षणी य आण ि म्हणून च रक्षणी य आह े ह े आवर्जू न दिग्दर्शि त करावे च लागल े क ा? महाराष्ट्री य कुटुबियांन ी आपापल्य ा घरातू न मायमराठीच ी हो त चाललेल ी हलाखीच ी परिस्थित ी जर ा लक् ष देऊ न पेहण्याच ा प्रयत् न कराव ा.

  महाराष्ट्रीयन संस्कृतीच जेथे घराघरातून अधिकांश विलुप्त होणाच्या मार्गावर आहे तेथे संस्कृतीचा प्रमुख घटक असणार्‍या भाषेबद्दल विशेष काय अनुभवास येणार? पाश्चात्य संस्कृतीने आमच्या जीवनाच्या अधिकांश अंगावर कधीचेच आक्रमण केले आहे.      
महाराष्ट्रीय न संस्कृती च जेथ े घराघरातू न अधिकां श विलुप् त होणाच्य ा मार्गाव र आह े तेथ े संस्कृतीच ा प्रमु ख घट क असणार्‍य ा भाषेबद्द ल विशे ष का य अनुभवा स येणा र? पाश्चात् य संस्कृतीन े

सूर्यनमस्काराने शरीर मजबूत होते, जाणून घ्या योग्य पद्धत

वर्षानुवर्षे आतड्यांमध्ये साचलेली घाण साफ होईल, सकाळी उठल्याबरोबर हे पाणी प्या

28 डिसेंबर रोजी कुंभ राशीत शुक्र आणि शनीचा संयोग 2025 मध्ये चमत्कार घडवेल, 5 राशी धनवान होतील

साप्ताहिक राशीफल 23 डिसेंबर ते 29 डिसेंबर 2024

Kanya Lal Kitab Rashifal 2025: लाल किताबनुसार कन्या राशी भविष्य 2025 आणि उपाय

तुमचे सिम बंद झाले आहे… कॉल आला, OTP सांगितला आणि साडेचार लाख गमावले

महाराष्ट्रात प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत केंद्र सरकारने यावर्षी साडेसहा लाख घरांना मंजुरी दिली, मुख्यमंत्र्यांनी आभार मानले

LIVE: राजकीय कारणासाठी, द्वेष निर्माण करण्यासाठी परभणीला राहुल यांची भेट -देवेंद्र फडणवीस

राजकीय कारणासाठी, द्वेष निर्माण करण्यासाठी परभणीला राहुल यांची भेट -देवेंद्र फडणवीस

विनोद कांबळी यांची प्रकृती ढासळली, रुग्णालयात दाखल

Show comments