Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

जय जय महाराष्ट्र माझा

वेबदुनिया
ज य ज य महाराष्ट् र माझ ा, गर्ज ा महाराष्ट् र माझ ा ॥ध ृ.॥
रेव ा वरद ा, कृष् ण कोयन ा, भद्र ा गोदावर ी
एकपणाच े भरत ी पाण ी मातीच्य ा घागर ी
भीमथडीच्य ा तट्टांन ा य ा यमुनेच े पाण ी पाज ा
ज य ज य महाराष्ट् र माझ ा ... ॥१ ॥

भीत ी न आम्ह ा तुझ ी मुळ ी ह ी गडगडणार्‍य ा नभ ा
अस्मानाच्य ा सुलतानील ा जवा ब देत ी जीभ ा
सह्याद्रीच ा सिं ह गर्जत ो, शिवशंभ ू राज ा
दरीदरीतू न ना द गुंजल ा, महाराष्ट् र माझ ा ॥२ ॥

काळ्य ा छातीवर ी कोरल ी, अभिमानाच ी लेण ी
पोलाद ी मनगट े खेळत ी, खे ळ जीवघेण ी
दारिद्र्याच्य ा उन्हा त शिजल ा
निढ़ळाच्य ा घामान े भिजल ा
देशगौरवासाठ ी झिजल ा
दिल्लीचेह ी तख् त राखित ो, महाराष्ट् र माझ ा ॥३ ॥
सर्व पहा

नक्की वाचा

Birthday Wishes For Mother In Law In Marathi सासूला वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठीत

HMPV Virus: तो कसा पसरतो, लक्षणे आणि खबरदारी, ह्यूमन मेटापन्यूमोव्हायरस बद्दल तपशीलवार माहिती वाचा

HMPV व्हायरस काय आहे? ज्यामुळे लोक त्याला बळी पडत आहेत, जाणून घ्या

Makar Sankranti 2025: मकर संक्रांतीच्या दिवशी चुकूनही या वस्तूंचे दान करू नये?

१ जानेवारी ते ३१ डिसेंबर २०२५ पर्यंतचे मराठी सणवार

सर्व पहा

नवीन

मुंबई विमानतळाची मोठी कामगिरी, ACI लेव्हल 5 पुरस्कार मिळवणारे देशातील पहिले विमानतळ

LIVE: शरद पवार यांनी केले आरएसएसचे कौतुक

उच्च न्यायालयाचा उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला झटका, 12 आमदारांच्या नियुक्ती प्रकरणात जनहित याचिका फेटाळली

नवी मुंबई टाउनशिपमध्ये बसला भीषण आग

रायगडमध्ये 1 लाख रुपयांची लाच घेतल्याप्रकरणी मंडळ अधिकाऱ्याला अटक

Show comments