Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

मराठीच्या व्यथा

-सूर्यकांत कुलकर्णी

Webdunia
मराठी लोकांच्या दुर्बल आर्थिक परिस्थितीचा फायदा उठवून परप्रांतीयांनी त्यांना मुंबईबाहेर घालवून स्वत:ची टक्केवारी मुंबईत वाढवली. याची परिणती मराठीने सोन्याचा मुकुट धारण केला तरी अंगावर लक्तरेच आहेत असे परखडपणे म्हणण्यात झाली.      
मराठ ी ह ी महाराष्ट्राच ी लोकभाष ा, मातृभाष ा व एकमेकांश ी संवा द करण्याच ी भाष ा म्हणू न निदा न सातश े वर्ष े सातत्यान े वापरा त आह े. आप ण ज्य ा भाषे त जन्मत ो, वाढत ो त ी भाष ा आपल्य ा आयुष्याच ा ए क अविभाज् य भा ग असत े. आचा र, विचा र, भाष ा व वेशभूष ा यांच ी अनुकर ण प्रक्रिय ा कालानुसा र व परिस्थितीनुसा र बदल त असल ी तर ी त ी एक ा ठराव‍ि क सं थ गतीन े प्रवाह ी राहिल्या स समाजाती ल घटकांन ा त्यापासू न धक्क ा बस त नाह ी. साहित्यिकांन ी मराठ ी भाषेल ा नटवू न थटवू न सुंद र केल े, शुध् द केल े. महाराष्ट्राती ल आचा र व‍िचारांच्य ा परंपरांन ी मराठ ी संस्कृतीच ी जडणघड ण केल ी. ह े सर् व स्वातंत्र्यपूर् व काला त सह ज संथप्रवाह ी स्थिती त बहर त राहिल े.

भारताल ा स्वातंत्र् य मिळाल्याव र मराठ ी भाषिकांन ा मात् र वेगळ े राज् य न दिल्यान े महाराष्ट्राव र अन्या य झाल ा व मराठ ी अस्मित ा दुखावल ी. त्याचे च प्रत्यंत र संयुक् त महाराष्ट् र चळवळी त होऊ न तेर ा वर्ष े एकीकड े वनवा स त र दुसरीकड े लढ ा या त माणस े व वे ळ खर्च ी पडल ी. शेवट ी चळवळील ा य श येऊ न महाराष्ट् र राज् य अस्तित्वा त आल े व मुंब ई ह ी त्याच ी राजधान ी झाल ी. परंत ु त्य ा अगोद र परप्रांती य अमराठ ी लोकांन ी मुंबई त मू ळ धरल े, एवढे च नव्ह े त र त्यांच ा वाढत ा प्रभा व जाणव ू लागल ा होत ा. मराठ ी लोकांच्य ा दुर्ब ल आर्थि क परिस्थितीच ा फायद ा उठवू न परप्रांतीयांन ी त्यांन ा मुंबईबाहे र घालवू न स्व त: च ी टक्केवार ी मुंबई त वाढवल ी. याच ी परिणत ी मराठीन े सोन्याच ा मुकु ट धार ण केल ा तर ी अंगाव र लक्तरे च आहे त अस े परखडपण े म्हणण्या त झाल ी. अस े ह े मराठीच े दुखण े सुर ू झाल े. अन् य प्रांता त व्यवहारासाठ ी तेथल ी भाष ा येण े गरजेच े असत े. तस े महाराष्ट्रा त नाह ी. मराठीशिवा य महाराष्ट्रा त अन् य प्रांती य पिढ्यानपिढ्य ा राह ू शकता त. ह ा आपल्य ा भाषेव र अन्या य आह े अस े म्हणण्याच े धाड स को ण करे ल? वर्षानुवर् ष महाराष्ट्रा त राहूनह ी आमच ी भाष ा इतरांन ा ये त नाह ी या त भूषणाव ह का य आह े?

मातृभाषि क लोकसंख्येच े संतुल न बिघडल े त र कालांतरान े त्याच े परिणा म दिसता त. अमराठ ी लोकांच े वर्चस् व मराठी भाषि क राज्या त अश ा काह ी तर्‍हेन े हो त राहिल े क ी महाराष्ट्रा त मुंब ई आह े प ण मुंबई त महाराष्ट् र कुठ े आह े, अस े खेदान े म्हणण्याच ी पाळ ी आल ी. आत ा त र वेगळ ा विदर् भ मागणार्‍यां त अमराठ ी लोक च जास् त आहे त.

ज्यांच ी मातृभाष ा मराठ ी नाह ी अस े महाराष्ट्राती ल सर्व च लो क मराठ ी भाष ा, साहित् य व संस्कृतीबद्द ल आत्मियत ा दाखवती ल व त्यांच्य ा संवर्धनासाठ ी प्रयत्नशी ल
  अमराठी लोकांचे वर्चस्व मराठी भाषिक राज्यात अशा काही तर्‍हेने होत राहिले की महाराष्ट्रात मुंबई आहे पण मुंबईत महाराष्ट्र कुठे आहे, असे खेदाने म्हणण्याची पाळी आली. आता तर वेगळा विदर्भ मागणार्‍यांत अमराठी लोकच जास्त आहेत.       
राहती ल अश ी आश ा करण े फो ल आह े. प्रांता त राहायच े म्हणू न वरव र मराठीबद्द ल आस्थ ा असल्याच ा वरव र देखाव ा करण े वेगळ े व आम्ह ी मराठ ी आहो त व मराठ ी आमच ी भाष ा अस े म्हणण े वेगळ े. तेव्ह ा मुंबई त व पर्यायान े महाराष्ट्रा‍ त अमराठ ी लोकांच े मराठीकर ण करण े हा च याव र तोडग ा दिसत ो. मुंबईसारख्य ा ठिकाण ी अमराठ ी लोकांसाठ ी मराठ ी शिकण्याच े अल् प दरा त विशे ष वर् ग सुर ू करायल ा हवे त. मुंबई त अमराठ ी लोकांच्य ा शेकडोंन ी संख्य ा असाव्या त. त्यांच ी जवळी क साधू न अश ा संस्थांतू न मराठ ी वर् ग चालवल े त र त्यांच ा जास् त उपयो ग होई ल. यासाठ ी मराठ ी भाष ा प्रसा र समित ी नावाच ी एखाद ी संस्थ ा काढायल ा हरक त नाह ी. मराठ ी शिकणार्‍य ा व शिकविणार्‍यांन ा उत्तेजनाथ ो पारितोषिक े देत ा येती ल. अमराठ ी लोकांमध्य े मराठीच ा प्रसा र करण्यासाठ ी अस े अने क उपक्र म योजित ा येती ल. भाषाभाषांमधी ल स्पर्धे त मराठील ा आपल े अस्तित् व व अस्मित ा टिकवायच ी असे ल त र ह े अपरिहार् य आह े.

आर्थि क व्यवहा र व सुबत्त ा यांचेश ी भाषेच े फा र जवळच े नात े असत े. ज्याच्य ा हाता त आर्थि क सत्तेच ी दोर ी त्याची च भाष ा प्यार ी न्यार ी- अश ी परिस्थित ी नाकारू न चालणा र नाह ी. यासाठ ी मराठ ी लोकांन ी चाकरमान ी मानसिकत ा सोडू न स्वतंत् र व्यवसाया त पडाव े. स्व त: च े उद्यो ग सुर ू कराव े. य ा सुर ू झालेल्य ा चळवळीच े स्वगत च करायल ा हव े. नाहीत र इतरांच ी नोकर ी करू न कालांतरान े त्यांच्य ा भाषेच े आक्रम ण थोपविण े कठि ण होई ल. घराघरातू न स्वतंत् र व्यवसाय ी उद्योगपत ी तया र होती ल व अर्थकारणाच्य ा सर् व नाड्य ा आपल्य ा ताब्या त येती ल त ो मराठ ी भाषेच ा सुदि न ठरे ल.

गेल्य ा पन्ना स वर्षा त द र दह ा वर्षांन ी महाराष्ट्रातल े चित् र कस े बदलल े आह े व मराठ ी भाषेच ी परिस्थित ी कुणीकड े झुक त आह े याच ा शास्त्री य अभ्या स होण े आवश्य क आह े. त्यादृष्ट्रीन े पुढी ल गोष्टींच ा विचा र होण े अगत्याच े वाटत े.

  शिक्षणाच्या बाबतीत मराठी भाषा अथवा माध्यमांतून शिकणार्‍यांची संख्या गेल्या पन्नास वर्षात किती वाढली? मराठी शाळा किती वाढल्या? लोकसंख्येच्या वाढत्या प्रमाणात त्यांची टक्केवारी किती आहे? महाविद्यालयीन व विद्यापीठांची परिस्थिती काय आहे?      
भारती य जनगणनानुसा र मराठ ी मातृभाषि क लोकसंख्य ा कित ी वाढल ी आह े? इतरांच्य ा मानान े टक्केवारानुसा र कित ी वाढल ी किंव ा क‍ित ी घटल ी आह े? इत र भाषिकांच ी संख्य ा महाराष्ट्रा त द र दह ा वर्षां त कुठ े कुठ े व कित ी वाढल ी? त्यांच ी टक्केवारीन े स्थित ी का य आह े? इत र भाषिकांमध्य े मराठ ी येणार्‍यांच ी संख्य ा कित ी आह े? य ा सर्वांच ी कारणमीमांस ा होऊ न मराठ ी भाषेव र त्याच े का य परिणा म हो त आहे त यांच ा शो ध घ्यायल ा हव ा.

शिक्षणाच्य ा बाबती त मराठ ी भाष ा अथव ा माध्यमांतू न शिकणार्‍यांच ी संख्य ा गेल्य ा पन्ना स वर्षा त कित ी वाढल ी? मराठ ी माध्यामाच्य ा शाळ ा कित ी वाढल्य ा?
  मराठी वर्तमान पत्रे आहेत पण जास्त करून अमराठी मालकांची. इतर भाषांच्या मानाने मराठी चि‍त्रपट कमी निघतात व त्यांना मराठी प्रेक्षकांचा प्रतिसाद हवा तितका नसतो. या सर्व माध्यमांचे मराठी भाषेला काय योगदान आहे, हे अभ्यासायला हवे.       
लोकसंख्येच्य ा वाढत्य ा प्रमाणा त त्यांच ी टक्केवार ी कित ी आह े? मराठ ी बाबती त महाविद्यालयी न व विद्यापीठांच ी परिस्थित ी का य दर्शवित े?

महाराष्ट्रा त हजार ो मराठ ी स्वयंसेव ी संस्थ ा आहे त. त्यांच्य ा कार्याच ी माहित ी एकत्रि त केलेल ी कुठ े आढळ त नाह ी. मराठ ी पुस्तकांच े प्रकाश क आहे त. त्य ा पुस्तकांसाठ ी ग्रंथालय े आहे त, त्यांच्य ा वाचकांच ी शक्यताह ी वाढ त असव ी. वेळोवेळ ी यांच े सर्वेक्ष ण होण े आवश्य क आह े. नियतकालिक े सुर ू होता त व बंदह ी पडता त. मराठ ी वर्तमा न पत्र े आहे त प ण जास् त करू न अमराठ ी मालकांच ी. इत र भाषांच्य ा मानान े मराठ ी चि‍त्रप ट कम ी निघता त व त्यांन ा मराठ ी प्रेक्षकांच ा प्रतिसा द हव ा तितक ा नसत ो. य ा सर् व माध्यमांच े मराठ ी भाषेल ा का य योगदा न आह े, ह े अभ्यासायल ा हव े.

महाराष्ट्रा त शासकी य व गैरशासकी य स्तरांव र मराठीच ा वाप र कित ी हो त आह े याच े काह ी मोजमा प योजू न, त्याच े एकू ण मराठ ी भाष ा, साहित् य व संस्कृतीव र का य परिणा म हो त आहे त ह े बघायल ा हव े.

मराठ ी भाष ा व मराठ ी माणू स यांन ा केन्द्रीभू त धरू न य ा समाजाच्य ा घटकांच ी समाजशास्त्री य, मानसशास्त्री य, अर्थशास्त्री य, राजकी य, शैक्षणि क इ. दृष्ट्रीकोनातू न स्वतंत् र वेगवेगळ्य ा पातळींव र शास्त्री य पाहण ी करू न त्यांच े संशोधनात्म क निष्कर् ष का य निघता त त े पाहण े मोठ े उदबोध क ठरे ल ह े निश्चि त. अश ा निष्कर्षांवरू न मराठ ी भाष ा, साहित् य, संस्कृतीच ी पुढी ल वाटचा ल कोणत्य ा दिशेन े व्हायल ा हव ी ह े स्पष् ट होई ल. महाराष्ट्राती ल विद्यापीठांन ी ह े का म हात ी घ्यायल ा हरक त नाह ी.

मराठ ी भाष ा व भाषिकांच्य ा समस्य ा महाराष्ट्रापुरत्य ा वेगळ्य ा, त र महाराष्ट्राबाहे र भारता त म्हणज े बृहन्महाराष्ट्रा त वेगळ्य ा, तसे च भारताबाहे र परदेशा त आणखी न वेगळ्य ा आहे त. मराठ ी भाष ा व संस्कृतीच ी पाळेमुळ े महाराष्ट्रा त असल्यामुळ े तेथ े खतपाण ी जितक े जास् त मिळे ल तितक ी त्याच ी फळ े सुमधु र चाखायल ा मिळती ल. राज्यकर्त े मराठ ी असल्यान े य ा बाबतीतल े नीतीनिय म हव े तस े योग् य तर्‍हेन े ठरविण े कठी ण नाह ी.

  मराठी, भाषा, साहित्य, संस्कृती यांत इतरांना देण्यासारखे खरंच काही नाही का, असा प्रश्न मला नेहमी पडतो. असेल तर ते नेमके काय आहे? असे देणे इतरांना आमच्या हातून दिले गेले नाही की इतरांनी ते जाणीवपूर्वक टाळले, की आमची लेणी त्यांना क्षुल्लक वाटली?      
बृहन्महाराष्ट्राच्य ा बाबती त विचा र करायच ा त र इत र प्रांता त मराठ ी व मराठीप ण टिकविण्यासाठ ी हजाराहू न अधि क संस्थ ा धडपड त आहे त. त्यांच ी माहित ी '' बृहन्महाराष्ट् र परिच य सूच ी'' य ा पुस्तका त अलिकडे च प्रसिध् द झाल ी आह े. बृहन्महाराष्ट्रा त मराठ ी शिक्षणाच्य ा संस्थ ा हळूहळ ू कम ी हो त आहे त. संस्थाचाल क मराठ ी असल े तर ी मराठ ी शिक्षणाच ी तेथी ल लोकांन ा गर ज वाट त नाह ी. त्यामुळ े मराठीसाठ ी विद्यार्थ ी नाही त अश ी अवस्थ ा आह े. इत र ' महाराष्ट् र मंड ळ' किंव ा ' समा ज' नावाच्य ा संस्थ ा आहे त. त्य ा आर्थि क दृष्ट्य ा तितक्य ा सब ळ नाही त. ( अपवा द सोडू न). तेव्ह ा महाराष्ट् र शासनान े व तेथी ल जनसामान्यांन ी आपल्य ा बृहन्महाराष्ट्राती ल बांधवांसाठ ी जाणीवपूर्व क आर्थि क पदतीच ा हा त पुढ े करण े अत्यं त आवश्य क आह े. नाहीत र दूरव र अने क ठिकाण ी त्यांच्यातल े मराठीप ण सरू न पं त, खे र यांच्यासारख ी आडनावे च तेवढ ी शिल्ल क राहती ल. याबाबती त महाराष्ट्राच ा दूरदर्शीपण ा कम ी पड ू नय े.

भारताबाहेरच ा मराठ ी समा ज ह ा मुख्य त: धनि क वर् ग आह े. त्यामुळ े मराठीच्य ा संवर्धनार् थ कार् य करण े त्यांन ा सुल भ जात े. सर् व क्षेत्राती ल मराठ ी श्रेष् ठ दिग्ग ज व्यक्तींन ा महाराष्ट्रातू न आमंत्रि त करू न मराठीच ा संपर् क काय म ठेवण े तेथ े पैशाच्य ा पाठबळाव र सोप े का म आह े. मराठीसाठ ी आधुनि क तंत्रज्ञानाच ा त े भरपू र उपयो ग करी त असता त. तिकडी ल मराठ ी संस्थ ा व त्यांच े कार्यकर्त े मराठीच्य ा संवर्धनार् थ नेहम ी प्रयत्नशी ल असता त. ह े उल्लेखनी य व अभिनंदनी य आह े.

मराठ ी, भाष ा, साहित् य, संस्कृत ी यां त इतरांन ा देण्यासारख े खरं च काह ी नाह ी क ा, अस ा प्रश् न मल ा नेहम ी पडत ो. असे ल त र त े नेमक े का य आह े? अस े देण े इतरांन ा आमच्य ा हातू न दिल े गेल े नाह ी क ी इतरांन ी त े जाणीवपूर्व क स्व त: च्य ा अभिमानाखात र टाळल े, क ी आमच ी लेण ी त्यांन ा क्षुल्ल क वाटल ी?

खर े त र सध्याच े ज ग ह े स्पर्धेच े ज ग आह े. त्या त निरनिराळ्य ा भाषांच ी वर्चस्वासाठ ी स्पर्ध ा टाळत ा येणा र नाह ी. मराठीपुरत े बोलायच े त र मराठीन े आपल ी खिडक्यादार े दुसर्‍यांन ा आ त शिरण्यासाठ ी सदै व खुल ी ठेवल ी. आप ण त्यांच ी भाष ा शिकल ो त े त्यांच्य ा भाषेती ल साहित् य आमच्य ा भाषे त आणण्यासाठ ी. ह ा उदारपण ा एकतर्फ ी असत ा काम ा नय े ह े भा न मात् र आम्ह ी ठेवल े नाह ी. महाराष्ट्राजव ळ व मराठ ी साहित्या त असलेल ा अमो ल ठेव ा इत र भाषिकांन ी घ्याव ा यासाठ ी महाराष्ट्रा त प्रयत् न झाल े असल े त र त े नगण्य च.

  तेव्हा, मराठी भाषा-साहित्य-संस्कृतीची ओळख इतर भाषिकांना व्हावी यासाठी चिकाटीने विशेष प्रयत्न व्हायला हवेत. यासाठी स्वतंत्र प्रकल्प, स्वतंत्र निधी व विश्वस्तांची योजना आखायला हवी.      
तेव्ह ा, मराठ ी भाष ा- साहित् य- संस्कृतीच ी ओळ ख इत र भाषिकांन ा व्हाव ी यासाठ ी चिकाटीन े विशे ष प्रयत् न व्हायल ा हवे त. यासाठ ी स्वतंत् र प्रकल् प, स्वतंत् र निध ी व विश्वस्तांच ी योजन ा आखायल ा हव ी. सुरूवाती स शंभ र उत्कृष् ठ मौल्यवा न मराठ ी ग्रंथांच ी निव ड करू न त्यांच े रूपांत र, भाषांत र निदा न बंगाल ी, उडीय ा, तेलग ु, तामी ळ, कानड ी, मल्याळ म, गुजराथ ी, असम ी, हिंद ी भाषांमध्य े करण्याच े का म हात ी घेतल े पाहिज े. तसे च य ा भाषांमधू न स्वतंत् र मासि क अथव ा द्वैमासि क काढू न त्यातू न मराठीती ल निवड क ललि त व इत र साहित्याच े अनुवा द प्रसिध् द करायल ा हव े. अनुवादकांच ी साखळ ी निर्मा ण करू न यासाठ ी लागणार ा खर् च व विक्र ी यंत्रण ा उभ ी करायल ा हव ी.

निरनिराळ्य ा प्रांताती ल मराठ ी भाषि क संस्थांन ी य ा उपक्रमा स हातभा र लावायल ा हव ा. आम्ह ी आत ा एकविसाव्य ा शतका त प्रवे श केल ा आह े. संपर् क साधन े, दूरदर्श न, संगण क, फॅक् स, इ- मे ल इ. सुविध ा प्राप् त झाल्य ा आहे त. माहित ी तंत्रज्ञा न विकसि त झाल्यामुळ े सर् व ज ग एकमेकापासू न हाकेच्य ा अंतराव र आल े आह े. य ा साधनांच ा उपयो ग मराठ ी भाषेच्य ा प्रचा र प्रसारार् थ करायल ा हव ा. दूरचित्रवाणीव र आत ा काह ी मराठ ी वाहिन ी उपलब् ध झाल्यान े मराठ ी कार्यक्र म बघ
सर्व पहा

नक्की वाचा

Birthday Wishes For Mother In Law In Marathi सासूला वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठीत

HMPV Virus: तो कसा पसरतो, लक्षणे आणि खबरदारी, ह्यूमन मेटापन्यूमोव्हायरस बद्दल तपशीलवार माहिती वाचा

HMPV व्हायरस काय आहे? ज्यामुळे लोक त्याला बळी पडत आहेत, जाणून घ्या

Makar Sankranti 2025: मकर संक्रांतीच्या दिवशी चुकूनही या वस्तूंचे दान करू नये?

१ जानेवारी ते ३१ डिसेंबर २०२५ पर्यंतचे मराठी सणवार

सर्व पहा

नवीन

मुंबई विमानतळाची मोठी कामगिरी, ACI लेव्हल 5 पुरस्कार मिळवणारे देशातील पहिले विमानतळ

LIVE: शरद पवार यांनी केले आरएसएसचे कौतुक

उच्च न्यायालयाचा उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला झटका, 12 आमदारांच्या नियुक्ती प्रकरणात जनहित याचिका फेटाळली

नवी मुंबई टाउनशिपमध्ये बसला भीषण आग

रायगडमध्ये 1 लाख रुपयांची लाच घेतल्याप्रकरणी मंडळ अधिकाऱ्याला अटक

Show comments