Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

"मराठी भाषा" वर घोषवाक्य

Webdunia
मंगळवार, 27 फेब्रुवारी 2024 (13:29 IST)
* माझी मराठी माझी मराठी,
सर्वांच्या खेळू द्या हो ओठी.
 
*आपणच आपणासी तारी,
मराठीची किमिया न्यारी.
 
* बोलावे शुद्ध, ऐकावे शुद्ध,
वाचावे शुद्ध, लिहावे शुद्ध,
मराठीच्या उद्धारासाठी,
कंबर कसुनी आम्ही कटिबद्ध.
 
* लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी,
जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी,
धर्म, पंथ, जात, एक मानतो मराठी,
एवढया जगात माय मानतो मराठी…
 
* साहित्याचा वारसा चालवूया गडे,
मराठी पाऊल पडते पुढे.
 
* “पुन्हा मानव जन्म मिळाला तर….
फक्त मराठीच होईन….”
 
* आम्हाला गर्व आहेत
मराठी असल्याचा !!
 
* स्वराज्य तोरण चढे,
गर्जती तोफांचे चौघडे,
मराठी पाऊल पडते पुढे !
 
* रुजवू मराठी, फुलवू मराठी !
चला बोलू फक्त मराठी !!
 
* साहित्याचा हा खजिना,
मराठी वाचवूनी जाणून घ्याना.
 
* माझा शब्द माझे विचार ,
माझा श्वास माझी स्फूर्ती ,
माझ्या रक्तात मराठी ,
माझी माय मराठी !!
 
* “वाहते रक्तातं माझ्या मराठी
गर्वांने सांगतो, आहे मी मराठी,
संस्कृती माझी माय ती मराठी
अभिमानाची ती माय मराठी ”
 
* “ज्ञानदेव बाळ माझा
सांगे गीता भगवंता
लक्ष द्या हो विणविते
मराठी मी त्याची माता
जागतिक मराठी भाषा दिनाच्या शुभेच्छा..

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

येथे झाला भगवान राम आणि माता सीता यांचा स्वयंवर, नौलखा मंदिर जनकपूर

Ahoi Ashtami Katha : मुलांच्या दीर्घायुष्यासाठी अहोई अष्टमी व्रताची कहाणी नक्की वाचा

धनत्रयोदशीला मीठ का खरेदी करावे?

Parenting Tips :मुलामध्ये चांगल्या सवयी वाढवण्यासाठी या पद्धतींचा अवलंब करा

हे सुपर फूड 35 पेक्षा जास्त वयाच्या महिलांसाठी खूप महत्वाचे असतात

सर्व पहा

नवीन

Mcdonald मॅकडोनाल्ड बर्गर खाल्ल्याने एकाचा मृत्यू, 49 आजारी

चालती स्कूल बस बनली आगीचा गोळा, वेळीच बचावले मुले

वैवाहिक बलात्काराची सुनावणी पुढे ढकलली, CJI चंद्रचूड म्हणाले- मी निकाल देऊ शकणार नाही

'बटेंगे तो कटेंगे' संदेश असलेले पोस्टर्स योगी आदित्यनाथ यांच्या चित्रासह मुंबईत लावण्यात आले

35 वर्षांचा अनुभव असल्याचे सांगत प्रियंका गांधींनी अर्ज दाखल केला, राहुल म्हणाले - वायनाडला 2 खासदार मिळतील

पुढील लेख
Show comments