Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

इंडियन एग्रीकल्चर रिसर्च इंस्टीट्यूटमध्ये तंत्रज्ञ पदांची भरती, 10वी उर्त्तीण उमेदवारांसाठी संधी

Webdunia
बुधवार, 12 जानेवारी 2022 (13:07 IST)
भारतीय कृषी संशोधन संस्था (IARI) ने तंत्रज्ञ पदांच्या भरतीसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख वाढवली आहे. सर्व इच्छुक आणि पात्र उमेदवार आता IARI तंत्रज्ञ भर्ती 2022 साठी iari.res.in या अधिकृत वेबसाइटवर 20 जानेवारी 2022 पर्यंत ऑनलाइन अर्ज करू शकतात. यापूर्वी अर्ज करण्याची अंतिम तारीख 10 जानेवारी 2022 होती.
 
या पदांसाठी भरतीसाठी अर्ज प्रक्रिया 18 डिसेंबर 2021 पासून सुरू झाली आहे. त्याच वेळी, परीक्षा 25 जानेवारी ते 5 फेब्रुवारी 2022 या कालावधीत होणार आहे. यासाठी उमेदवार https://www.iari.res.in/ या लिंकवर जाऊन या पदांसाठी थेट अर्ज करू शकतात. या पदांवर निवड झालेल्या उमेदवारांना दरमहा 21700 रुपये मूळ वेतन दिले जाईल.
 
पदांची संख्या
एकूण पदे तंत्रज्ञ (T-1) – 641
Gen-286
SC-93
ST-68
OBC- 133
EWS-61
 
या प्रकारे करा अर्ज
उमेदवारांनी अधिकृत वेबसाइट iari.res.in ला भेट द्यावी.
आता Recruitment Cell या टॅबवर क्लिक करा.
टेक्निशियन (T-1) च्या ऍप्लिकेशन विंडोवर क्लिक करा.
अर्ज करण्यापूर्वी वेबसाइटवर दिलेली सूचना वाचा.
अर्ज भरण्यासाठी आता नोंदणी करा.
नोंदणी केल्यानंतर आवश्यक कागदपत्रे अपलोड करा.
फी भरा आणि अर्जाचा फॉर्म नीट तपासा.
आता तुमचा अर्ज सबमिट करा.
अर्ज डाउनलोड करा आणि त्याचा प्रिंट काढा.

संबंधित माहिती

International Labour Day Wishes In Marathi कामगार दिनाच्या शुभेच्छा

International Labour Day 2024 भारतात कामगार दिन कधी सुरू झाला?

रांची मध्ये अपघात शाळेची बस पलटली, 15 मुलं जखमी

एक देखील मुस्लिमला दिले नाही तिकीट, नेत्याने दिला राजीनामा

महाराष्ट्र दिन कोट्स Maharashtra Day Quotes In Marathi

Career in Master of Applied Management : मास्टर ऑफ अप्लाइड मॅनेजमेंट मध्ये करिअर करा

अचानक ब्लड प्रेशर वाढल्यास हा योगाभ्यास करणे

चविष्ट आलू जलेबी

Bra Wearing Benefits रोज ब्रा घालण्याचे हे फायदे तुम्हाला माहीत आहेत का?

बिझनेस डेव्हलपमेंट मॅनेजर बनून करिअर करा, पात्रता जाणून घ्या

पुढील लेख
Show comments