Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

IBPS Clerk Recruitment 2021 बँक लिपिक भरतीमध्ये रिक्त पदांची संख्या वाढली

Webdunia
शनिवार, 23 ऑक्टोबर 2021 (13:37 IST)
इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग पर्सोनल सिलेक्शन (IBPS) ने लिपिक भरती 2021 मध्ये पदांची संख्या वाढवली आहे. आता रिक्त जागा आता 7858 करण्यात आली आहे. यापूर्वी लिपिक पदांची संख्या 7800 होती. IBPS ने 58 पदे वाढवली आहेत. या पदांसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख 27 ऑक्टोबर 2021 आहे.
 
कोण अर्ज करू शकतो
ज्या उमेदवारांनी कोणत्याही मान्यताप्राप्त संस्थेतून पदवी प्राप्त केली आहे आणि त्यांची वयोमर्यादा किमान 20 वर्षे आणि कमाल 28 वर्षे आहे, ते लिपिक पदासाठी अर्ज करण्यास पात्र आहेत.
 
अधिकृत अधिसूचनेनुसार, 11 बँका परीक्षेत सहभागी होतील. या बँका आहेत- बँक ऑफ बडोदा, कॅनरा बँक, इंडियन ओव्हरसीज बँक, यूको बँक, बँक ऑफ इंडिया, सेंट्रल बँक ऑफ इंडिया, पंजाब नॅशनल बँक, युनियन बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ महाराष्ट्र, इंडियन बँक आणि पंजाब आणि सिंध बँक.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

मंदिरात जाण्यापूर्वी केस का धुवावेत ?

अभ्यासाचे टेबल कसे असावे? वास्तु टिप्स जाणून घ्या

योनिमार्गाच्या खाज सुटण्याने त्रास होतो का या 3 उपायांनी काही मिनिटांत आराम मिळेल

पंचतंत्र कहाणी : विश्वासघाताचे फळ

आरोग्यवर्धक व्हेजिटेबल ज्यूस

सर्व पहा

नवीन

ब्रेकफास्ट मध्ये बनवा पौष्टिक पोहे जाणून घ्या रेसिपी

थंडी विशेष : गाजर पराठा रेसिपी जाणून घ्या

हिवाळा येताच पाठदुखीचा त्रास वाढू लागला तर या 5 उपायांनी लगेच आराम मिळेल

बॅचलर ऑफ युनानी मेडिसिन अँड सर्जरी मध्ये करिअर करा

जर तुम्ही तुमच्या पायात खाज आणि संसर्गामुळे त्रस्त असाल तर हे 7 घरगुती उपाय करून पहा

पुढील लेख
Show comments