Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

Intelligence Bureau Recruitment 2022 : देशाच्या गुप्तचर विभागात IB येथे 766 पदांसाठी भरती अर्ज करा

Webdunia
मंगळवार, 16 ऑगस्ट 2022 (14:20 IST)
IB Recruitment 2022 Notification: इंटेलिजेंस ब्युरो (IB) ने सहाय्यक केंद्रीय गुप्तचर अधिकारी (ACIO), कनिष्ठ गुप्तचर अधिकारी (JIO), सुरक्षा सहाय्यक (SA), हलवाई-कम-कुक, केअरटेकर पदांच्या भरतीसाठी अधिकृत अधिसूचना जारी केली आहे.पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी  22 ऑगस्टच्या पूर्वी अर्ज करावा 
 
पदांचा तपशील -
सहाय्यक केंद्रीय गुप्तचर अधिकारी (ACIO), कनिष्ठ गुप्तचर अधिकारी (JIO), सुरक्षा सहाय्यक (SA), हलवाई-कम-कुक, काळजीवाहू अशा एकूण 766 पदांसाठी ऑफलाईन अर्ज आमंत्रित केले आहे.
 
पदाचे नाव पदांची संख्या
असिस्टंट सेंट्रल इंटेलिजन्स ऑफिसर I/Executive (Group-B)- 70 पदे
सहाय्यक केंद्रीय गुप्तचर अधिकारी II/कार्यकारी - 350 पदे
कनिष्ठ गुप्तचर अधिकारी-I/कार्यकारी- 50 पदे
कनिष्ठ गुप्तचर अधिकारी-II/कार्यकारी- 50 पदे
सुरक्षा सहाय्यक/कार्यकारी - 100 पदे
कनिष्ठ गुप्तचर अधिकारी-I (मोटर ट्रान्सपोर्ट) – 20 पदे
कनिष्ठ गुप्तचर अधिकारी-ग्रेड-II (मोटर ट्रान्सपोर्ट)- 35 पदे
सुरक्षा सहाय्यक (मोटर ट्रान्सपोर्ट) – 20 पदे
हलवाई कम कुक - 09 पदे
केअरटेकर- 05पदे
कनिष्ठ गुप्तचर अधिकारी-II/टेक- 07 पदे
एकूण जागा -766
 
शैक्षणिक पात्रता-
या पदांसाठी अर्ज करण्यासाठी उमेदवाराने कोणत्याही मान्यताप्राप्त संस्थेतून पदवी प्राप्त केलेली असावी.यासोबतच इंटेलिजन्स ब्युरोमध्ये दोन वर्षांचा कामाचा अनुभव असावा.
 
अर्जाची तारीख-
अर्ज करण्याची शेवटची तारीख - अर्ज करण्याची शेवटची तारीख 22 ऑगस्ट 2022 असणार आहे.
 
आवश्यक कागदपत्रे -
 
Resume (बायोडेटा)
दहावी, बारावी आणि पदवीची शैक्षणिक प्रमाणपत्रं
शाळा सोडल्याचा दाखला
जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी)
ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स)
पासपोर्ट साईझ फोटो-
 
अर्ज प्रक्रिया- 
इच्छुक उमेदवार त्यांची सर्व कागदपत्रे खाली दिलेल्या पत्त्यावर जमा करून अर्ज करू शकतात.
 
पत्ता- सहाय्यक संचालक/G-3, इंटेलिजन्स ब्युरो, गृह मंत्रालय, 35 एसपी मार्ग, बापू धाम, नवी दिल्ली-110021. 

संबंधित माहिती

हैदराबाद विरुद्ध लखनौ सामना हा आयपीएल प्लेऑफ क्वालिफायरसारखा असेल

धाराशिवमध्ये मतदान केंद्राजवळ चाकूने हल्ला करून एकाची हत्या

रुपाली चाकणकर यांच्या विरोधात पुण्यात गुन्हा दाखल

कोल्हापूर मतदान केंद्रावर वृद्धाचा हृदय विकाराच्या धक्क्याने मृत्यू

भारतीय महिलां आणि पुरुष संघ 4x400 मीटर रिले संघ पॅरिस ऑलिम्पिकसाठी पात्र ठरला

उन्हाळ्यात रोज अंडी खाणे योग्य आहे का? प्रमाण काय असावे जाणून घ्या

मानसिकरीत्या आहात चिंतीत तर हृदयावर पडेल दबाव, करा हे योगासन

Mother's Day 2024 मदर्स डे का साजरा केला जातो हा दिवस, जाणून घ्या इतिहास आणि महत्त्व

अक्षय्य तृतीयेच्या दिवशी या 3 पैकी कोणत्याही नैवेद्याने भगवान विष्णू प्रसन्न होतील, सोपी पद्धत वाचा

पती-पत्नीच्या वयात किती फरक असावा?

पुढील लेख
Show comments