Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

AIIMS मध्ये 10वी पास लोकांसाठी वॅकेंसी, 40 हजार पगार

Webdunia
मंगळवार, 1 ऑगस्ट 2017 (15:40 IST)
ऑल इंडिया इंस्टिट्यूट ऑफ मेडिकल साइंसेज (AIIMS)ऋषिकेशमध्ये 10वी पास केलेल्या लोकांसाठी  बर्‍याच पदांसाठी आवेदन आमंत्रित केले आहे. यासाठी जाहिरात काढण्यात आली आहे.  
 
पदांचे विवरण: ऑफिस असिस्‍टेंट, स्टाफ नर्स, टेक्निकल असिस्टेंट, हॉस्पिटल अटेंडेंट, स्टोअर कीपर, क्लार्क
 
ऐकून जागा : 315
 
आयू सीमा : न्यूनतम आयू 18 वर्ष आणि अधिकतम आयू 35 वर्ष
 
शैक्षणिक योग्यता : मान्यताप्राप्त संस्थानाहून 10वी होणे आवश्यक  पास   
 
अंतिम तिथी : 06 सप्टेंबर, 2017 
 
असे करा आवेदन : इच्छुक उमेदवार संबंधित वेबसाइटवर क्लिक करून सावधगिरीने ऑनलाईन आवेदन प्रक्रिया पूर्ण करा. उमेदवाराने पुढील निवड प्रक्रियेसाठी ऑनलाईन आवेदन पत्राचा प्रिंटआऊट सांभाळून ठेवावा.  
 
आवेदन शुल्क : सामान्य वर्गासाठी 1000 रुपये
 
सॅलरी : 40000 रुपये दर महिना 

जेवण बनवतांना गॅस सिलेंडर झाले लीक आग लागल्याने 4 जणांचा मृत्यू

'अनुपमा' अभिनेत्री रुपाली गांगुली भाजपमध्ये दाखल

महाराष्ट्र गीत : जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा

मोदींकडून महाराष्ट्र दिनानिमित्त मराठीत शुभेच्छा!

टँकरच्या अपघातामुळे रस्त्यावर तेल सांडलेले पाहून मुख्यमंत्री शिंदे यांनी मदतीचा हात पुढे केला

आर्टरी ब्लॉकेज टाळतात हे 5 सुपरफूड, हृदयविकाराच्या जोखमीपासून तुमचे संरक्षण करेल

स्प्लिट एन्ड्ससाठी हे उपाय अवलंबवा

लाकडी फर्निचरची स्वच्छता घरात असलेल्या या 5 गोष्टींनी करा

लग्नाआधी पार्टनरला विचारून घेतल्या पाहिजे या गोष्टी

झोपण्यापूर्वी खाव्या मनुका, आरोग्याला मिळतील अनेक फायदे

पुढील लेख
Show comments