Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

राज्यात पोलीस शिपाईपदासाठी मेगा भरती सुरू

राज्यात पोलीस शिपाईपदासाठी मेगा भरती सुरू
, गुरूवार, 5 ऑगस्ट 2021 (08:50 IST)
राज्यात पोलीस शिपाईपदासाठी मेगा भरती सुरू झाली आहे. तब्बल 5 हजार 297 पोलिसांची करण्यात येणार आहे. या भरतीसाठी 11 लाख 97 हजार 715 अर्ज दाखल झाले आहेत.
 
ऑक्टोबर 2021 अखेरीस पोलीस भरतीची प्रक्रिया पूर्ण करण्याचं नियोजन आहेत. फक्त सव्वा पाच हजार पदांसाठी तब्बल 11 लाख 97 हजार तरुणांनी अर्ज केला आहे. यावरुन हे लक्षात येतं की रखडलेल्या पोलीस भरतीमुळं किती इच्छुक या भरती प्रक्रियेसाठी ताटकळत राहिलेत. दुसरीकडे ही लाखोंच्या घरात असणारी इच्छुकांची आकडेवारी राज्यातली बेरोजगारीचा प्रश्नही अधोरेखित करते आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

पावसाळ्यात कोणत्या चुका टाळू शकतो याबद्दल जाणून घेऊया