Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

ग्रुप डी भरती 2021 : एमपी हायकोर्टात 8वी आणि 10वी उर्त्तीण उमेदवारांसाठी 700 हून अधिक जागा

Webdunia
शुक्रवार, 12 नोव्हेंबर 2021 (15:16 IST)
MP High Court Group D Vacancy 2021 : मध्य प्रदेश हायकोर्टाने ड्रायव्हर आणि मेंटरसह विविध पदांसाठी 700 हून अधिक रिक्त जागा सोडल्या आहेत. अर्जाची प्रक्रिया आता 13 नोव्हेंबर 2021 पासून सुरू होईल जी आधी 9 नोव्हेंबरपासून सुरू होणार होती. इच्छुक उमेदवार mphc.gov.in वर जाऊन अर्ज करू शकतील. अर्ज करण्याची अंतिम तारीख 28 नोव्हेंबर 2021 आहे. या भरतीद्वारे जिल्हा व सत्र न्यायालयात गट ड स्तरावरील कर्मचाऱ्यांची भरती करण्यात येणार आहे. उमेदवारांनी नोंद घ्यावी की ते एका जिल्ह्यातून एकदाच अर्ज करू शकतात. एकापेक्षा जास्त अर्ज आल्यास, सर्व अर्ज नाकारले जातील.
 
योग्यता
ड्रायव्हर - 10वी उर्त्तीण व हल्के वाहन चालवण्यासाठी ड्रायव्हिंग लायसेंस
भृत्य, चौकीदार, जलवाहक, माळी व स्वीपर - 8वी उर्त्तीण
 
वय मर्यादा - 18 ते 40 वर्ष
 
राज्यातील एससी, एसटी, ओबीसी, दिव्यांग वर्गाच्या उमेदवारांना वय सीमेत 5 वर्षाची सूट मिळेल.
अनारक्षित व आरक्षित वर्गाच्या महिला वर्गाला 5 वर्षाची सूट मिळेल.
 
पूर्ण नोटिफिकेशन वाचण्यासाठी येथे क्लिक करा.
 
उमेदवारांची निवड इंटरव्यूद्वारे होईल. इंटरव्यू 30 गुणांचा असेल.
इंटरव्यू दरम्यान उमेदवारांना सर्व आवश्यक प्रमाणपत्र आणावे लागतील.
 
फीस डिटेल्स
सामान्य वर्ग - 216.70 रुपये
आरक्षित वर्ग- 116.70 रुपये

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Gajanan Maharaj Prakatdin 2025 गजानन महाराज यांच्याबद्दल संपूर्ण माहिती

श्री गजानन महाराज बावन्नी

Mandir Vastu : या वस्तू देवघरात ठेवल्याने भांडण होतात

छत्रपती शिवाजी महाराजांनी ८ वेळा लग्न का केले? त्यांच्या पत्नींशी संबंधित या गोष्टी तुम्हाला माहिती आहेत का?

बेरी स्वच्छ करण्यासाठी या सोप्या ट्रिक अवलंबवा

सर्व पहा

नवीन

मासिक पाळी येण्यापूर्वी चेहऱ्याच्या त्वचेत हे बदल दिसून येतात.

हिवाळ्यात अशा प्रकारे लवंग खा, तुम्हाला अनेक आरोग्य फायदे मिळतील

वैवाहिक नाते पुन्हा ताजेतवाने आणि निरोगी करण्यासाठी या पद्धतींचा अवलंब करा

जातक कथा : रुरु मृग

आवडीच्या व्यक्तीशी शारीरिक संबंध ठेवण्याचा विचार करत असाल तर या ७ गोष्टी नक्की तपासा

पुढील लेख
Show comments