Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

Railway Jobs : रेल्वेमध्ये 1659 शिकाऊ पदांसाठी भरती, त्वरा अर्ज करा

Webdunia
रविवार, 3 जुलै 2022 (16:38 IST)
Railway Jobs :रेल्वे रिक्रूटमेंट सेल, उत्तर मध्य रेल्वेने अप्रेंटिस पदांसाठी अर्ज करण्यासाठी उमेदवारांकडून अर्ज मागवले आहेत.पात्र उमेदवार RRC, NCR च्या अधिकृत वेबसाइट rrcpryj.org द्वारे ऑनलाइन अर्ज करू शकतात.या भरती मोहिमेअंतर्गत 1659 पदे भरण्यात येणार आहेत. अर्ज प्रक्रिया 2 जुलै 2022 पासून सुरू झाली असून 1 ऑगस्ट 2022 पर्यंत आहे.
 
शैक्षणिक पात्रता-
उमेदवाराने NCVT / SCVT द्वारे मान्यताप्राप्त संबंधित ट्रेडमध्ये किमान 50% गुणांसह मान्यताप्राप्त बोर्डातून SSC / Matric / 10 वी परीक्षा किंवा त्याच्या समकक्ष (10+2 परीक्षा प्रणाली अंतर्गत) उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. 
 
वयोमर्यादा-
 1 ऑगस्ट 2022 रोजी उमेदवाराची वयोमर्यादा 15 ते 24 वर्षे दरम्यान असावी.
 
निवड प्रक्रिया-
निवड प्रक्रिया अर्जदारांनी मॅट्रिकमध्ये [किमान 50% (एकूण) गुणांसह] आणि आयटीआय परीक्षा या दोघांना समान वेटेज देऊन मिळवलेल्या गुणांच्या टक्केवारीची सरासरी घेऊन तयार केलेल्या गुणवत्ता यादीवर आधारित असेल.
 
अर्ज फी-
अर्जाची फी 100 रुपये आहे. SC/ST/PWD/महिला अर्जदारांना कोणतेही शुल्क भरण्याची आवश्यकता नाही. डेबिट कार्ड / क्रेडिट कार्ड / इंटरनेट बँकिंग इत्यादी वापरून पेमेंट केले जाऊ शकते.
 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

मंदिरात जाण्यापूर्वी केस का धुवावेत ?

अभ्यासाचे टेबल कसे असावे? वास्तु टिप्स जाणून घ्या

योनिमार्गाच्या खाज सुटण्याने त्रास होतो का या 3 उपायांनी काही मिनिटांत आराम मिळेल

पंचतंत्र कहाणी : विश्वासघाताचे फळ

आरोग्यवर्धक व्हेजिटेबल ज्यूस

सर्व पहा

नवीन

घरीच बनवा डार्क चॉकलेट रेसिपी

हिवाळ्यात तुमची फुफ्फुस निरोगी ठेवण्यासाठी आवळा खा

घरगुती उपाय: फक्त या 2 गोष्टींनी हा नैसर्गिक बॉडी स्क्रब घरीच बनवा

हिवाळ्यात गुळासोबत ही एक गोष्ट खा, आरोग्याला खूप फायदा होईल

पुढील लेख
Show comments