UPPCLJE Vacancy 2021:उत्तर प्रदेश पॉवर कॉर्पोरेशन लिमिटेड (यूपीपीसीएल) कडे तरुणांसाठी नोकरीची उत्तम संधी आहे. यूपीपीसीएल ने ज्युनिअर इंजिनिअर पदांसाठी अर्ज मागविले आहेत. जे उमेदवार या पदांवर नोकरी मिळविण्याचे इच्छुक आहे, अर्ज प्रक्रिया 3 फेब्रुवारी, 2021 पासून सुरू होणार आहे . या पदांवर नोकरी संबंधित पूर्ण माहिती जसे की आवश्यक पात्रता, निवड प्रक्रिया, अर्ज कसा करावा, पदांचा तपशील पुढील प्रमाणे सांगितले आहे.
महत्त्वाच्या तारखा-
अर्ज जमा करण्याची प्रारंभिक तारीख 03 फेब्रुवारी 2021
अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख 23 फेब्रुवारी 2021
पदांचा तपशील -
पदाचे नाव- ज्युनिअर इंजिनिअर
पदाची एकूण संख्या - एकूण 21 पदे
वेतनमान -दरमहा 44,900 रुपये
वयो मर्यादा- उमेदवारांचे कमाल वय वर्ष 40 निश्चित केले गेले आहे.
शैक्षणिक पात्रता - उमेदवार कोणत्याही मान्यता प्राप्त विद्यापीठातून सिव्हिल इंजिनियरिंग ची पदवी असणे बंधनकारक आहे. या संदर्भात पूर्ण माहितीसाठी खालील अधिसूचना डाउनलोड करून वाचा.
अर्ज असा करावा- उमेदवार या http://upenergy.in संकेतस्थळाच्या माध्यमाने ऑनलाईन अर्ज करू शकतात.
निवड प्रक्रिया- या नोकरीसाठी उमेदवारांची निवड ऑनलाईन परीक्षेच्या आधारे केली जाईल.
अधिकृत संकेतस्थळ-https://www.upenergy.in/uppcl
अधिकृत सूचनेसाठी येथे क्लिक करा -https://www.upenergy.in/site/writereaddata/siteContent/20210114180729104258_VSA_14012021.pdf
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा-https://www.upenergy.in/uppcl