Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

आपल्या चेहर्‍यावर सूट करेल हा हेअरकट

Webdunia
जर आपण आपला बोरिंग लुक चेंज करू इच्छित असाल तर सर्वात आधी आपल्या मनात हेअरकट करावे हेच येत असेल, तर आम्ही येथे सांगत आहोत आपल्या चेहर्‍याप्रमाणे सर्वात योग्य हेअरकट. हा हेअरकट केल्यानंतर आपण निश्चित आकर्षक आणि स्टाइलिश दिसाल.

1 ओव्हल शेप- जर आपला चेहरा लंबवर्तुळाकार किंवा ओव्हल शेपचा आहे तर आपल्यावर कुरळे केस चांगले‍ दिसतील. वेव्स किंवा लेअरमध्ये केस कापणे आपल्यासाठी योग्य राहील. आपल्यावर लांब किंवा स्ट्रेट केस मुळीच सूट होणार नाही म्हणून असा प्रयत्न करूही नका.
 

2 गोल चेहरा- जर आपला चेहरा गोल असेल तर आपल्यावर खांद्यापर्यंत लांबीचे केस चांगले दिसतील. याने आपले चिकबोन्स उभरून दिसतील. आपण वेव्स किंवा कर्ली केसपण ठेवू शकता, पण लेअर किंवा पिरॅमिड शेपमध्ये घेतलेला हेअरकट खूप जमेल.

3 हार्ट शेप- हार्ट शेप चेहर्‍यावर कोणताही कट सूट करतो. आपण आपल्या आवडीची स्टाइल निवडू शकता. मल्टी लेअर स्टाइलही खूप स्टाइलिश दिसेल. केस कुरळे असतील तर लेअर कट योग्य ठरेल.


4 चौरस- जर आपला चेहरा चौरस आकाराचा असेल आणि केस स्ट्रेट असतील तर आपल्यासाठी खांद्यापर्यंत लांब केस अधिक सूट करतील. याव्यतिरिक्त लहान फ्लेक्स ठेवल्याने आपलं कपाळ लहान दिसेल. कुरळे केसांसाठीही खांद्यापर्यंतची लांबी आणि साइडचा भांग सूट करेल.

ED ने झारखंडचे कॅबिनेट मंत्री आलमगीर आलम यांना अटक केली

माजी कर्णधार संदीप लामिछाने बलात्कार प्रकरणातून निर्दोष

सिंगापूरचे नवे पंतप्रधान म्हणून लॉरेन्स वोंग यांची निवड

Chess : आनंद-कार्लसन पुन्हा एकदा आमनेसामने या दिवशी होणार सामना

राहुल द्रविडचा कसोटी संघाचा मुख्य प्रशिक्षक होण्यास नकार!

पिठात बर्फाचे तुकडे टाका, पोळी बनवण्याची नवीन पद्धत जाणून घ्या

ही सामाजिक कौशल्ये शाळेत जाणाऱ्या मुलांना शिकवा

उन्हाळ्यात टरबूज किंवा खरबूज खाणे काय जास्त फायदेशीर आहे

हेअर डस्टिंग म्हणजे काय? त्याचे 4 सर्वोत्तम फायदे जाणून घ्या

Career Tips : 12वी पूर्ण केल्यावर या क्षेत्रात करिअर करा

पुढील लेख
Show comments