Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

ट्रेंडी साड्यांची चलती

Webdunia
शनिवार, 21 मे 2016 (08:04 IST)
लग्नसराईमध्ये आपण इतरांशिवाय आकर्षक दिसावे, असे प्रत्येकीलाच वाटते. आपली साडी हटके असावी, अशी इच्छा असेल तर काही क्लृप्त्या कामी येतील. 

सध्या भरजरी साड्यांचा ट्रेंड कमी होत आहे. त्याऐवजी ट्रेंडी, आकर्षक आणि वेगवेगळ्या पद्धतीची एम्ब्रॉयडरी असलेल्या साड्या चलतीत आहेत. उदा. गुलाबी रंगाच्या जॉर्जेट साडीला रुंद काळी बॉर्डर लावावी.

यावर क्रीम कलरच्या धाग्यांनी स्टिच एम्ब्रॉयडरीनं बनवलेलं पानाफुलांचं डिझाईन असावं. पदराला गुलाबी रंगातील चिकन एम्ब्रॉयडरी असेल तर बहार येईल. या एम्ब्रॉयडरीच्या खाली ब्लॅक एम्ब्रॉयडरीचा एक वेगळा पॅटर्न आणि त्यासोबत गोल्डन रंगाची क्रोशिया लेस असावी.

अशा आगळ्यावेगळ्या पद्धतीने बनवलेली साडी सगळ्यात उठून दिसेल यात शंका नाही. यावर मोती अथवा टिकली वर्क करता येतील. पारंपरिक साड्यांच्या भाऊगर्दीत अशा साड्या नेहमीच खुलून दिसतात. या साड्या छोट्याशा पार्टीसाठीही योग्य ठरतात.

हैदराबाद विरुद्ध लखनौ सामना हा आयपीएल प्लेऑफ क्वालिफायरसारखा असेल

धाराशिवमध्ये मतदान केंद्राजवळ चाकूने हल्ला करून एकाची हत्या

रुपाली चाकणकर यांच्या विरोधात पुण्यात गुन्हा दाखल

कोल्हापूर मतदान केंद्रावर वृद्धाचा हृदय विकाराच्या धक्क्याने मृत्यू

भारतीय महिलां आणि पुरुष संघ 4x400 मीटर रिले संघ पॅरिस ऑलिम्पिकसाठी पात्र ठरला

उन्हाळ्यात रोज अंडी खाणे योग्य आहे का? प्रमाण काय असावे जाणून घ्या

मानसिकरीत्या आहात चिंतीत तर हृदयावर पडेल दबाव, करा हे योगासन

Mother's Day 2024 मदर्स डे का साजरा केला जातो हा दिवस, जाणून घ्या इतिहास आणि महत्त्व

अक्षय्य तृतीयेच्या दिवशी या 3 पैकी कोणत्याही नैवेद्याने भगवान विष्णू प्रसन्न होतील, सोपी पद्धत वाचा

पती-पत्नीच्या वयात किती फरक असावा?

पुढील लेख
Show comments