प्रत्येक वर्षी वैशाख महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या नवमी तिथीला सीता नवमी सण साजरा केला जातो. धार्मिक मान्यतेनुसार या दिवशी देवी सीता यांच्या जन्म झाला होता. सीता मातेला जानकी या नावाने ओळखलं जातं. या जन्मोत्सवाला सीता नवमी किंवा जानकी नवमी म्हटलं जातं. सीता या प्रभू श्रीरामांच्या धर्म पत्नी आहे व आपल्या त्याग व सर्मपणासाठी पूजनीय आहे.
श्री सीता चालीसा
॥ दोहा ॥
बन्दौ चरण सरोज निज जनक लली सुख धाम, राम प्रिय किरपा करें सुमिरौं आठों धाम ॥
कीरति गाथा जो पढ़ें सुधरैं सगरे काम, मन मन्दिर बासा करें दुःख भंजन सिया राम ॥
॥ चौपाई ॥
राम प्रिया रघुपति रघुराई बैदेही की कीरत गाई ॥
चरण कमल बन्दों सिर नाई, सिय सुरसरि सब पाप नसाई ॥
जनक दुलारी राघव प्यारी, भरत लखन शत्रुहन वारी ॥
दिव्या धरा सों उपजी सीता, मिथिलेश्वर भयो नेह अतीता ॥
सिया रूप भायो मनवा अति, रच्यो स्वयंवर जनक महीपति ॥