Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

आता करा ऑनलाईन श्रीगणेश पूजा

Webdunia
NDND
भाद्रपद शुक्ल चतुर्थी अर्थात गणेश चतुर्थी. गणरायाचा जन्म याच दिवशी झाला. देवांचा देव आणि त्यांच्या सेनेचा प्रमुख असलेला गणराय सामान्यांचा लाडका गणपती बाप्पा आहे. आपल्या दुःखाचे हरण करणारा हा दुखहर्ता आहे, अशी लोकांची भावना आहे. म्हणूनच ही मंगलमूर्ती जनमानसाच्या ह्रदयात विराजमान झालेली आहे. कोणत्याही पूजेत अग्रपूजेचा मान श्रीगणेशाचा आहे. म्हणूनच कुठल्याही गोष्टीचा प्रारंभ होण्यास श्रीगणेशा ही संज्ञा प्राप्त झाली आहे. गणपती ही बुद्धीचीही देवता आहे. मूषकावर स्वार होऊन हा तुंदीलतनू लोकांच्या भेटीला दरवर्षी गणेशचतुर्थीच्या दिवशी येत असतो. म्हणूनच त्याच्या स्वागतप्रसंगी त्याची पूजा करण्याची संधी आम्ही आपल्याला उपलब्ध करून दिली आहे.

गणेशचतुर्थीच्या निमित्ताने या लाडक्या गणपती बाप्पाचे ऑनलाईन पूजनही तुम्ही आता करू शकता.

श्रीगणेशाच्या पूजेसाठी येथे क्लिक करा

फुले अर्पण करण्यासाठी `फुल े` यावर क्लिक करा.
फळांचा प्रसाद ठेवण्यासाठी थाळीत ठेवलेल्या `फळा ं` वर क्लिक करा.
मिठाई अर्पण करण्यासाठी थाळीत ठेवलेल्या `मिठा ई` वर क्लिक करा.
घंटी वाजविण्यासाठी `घंट ी` वर क्लिक करा.
आरती करण्यासाठी `दिव्य ा` वर क्लिक करा.
आरती वाजविण्यासाठी `प्ले आरत ी` वर क्लिक करा.

गणेशोत्सव विशेष-येथे क्लिक करा

रविवारी या प्रकारे सूर्यदेवाची पूजा करा, सर्व दुःख दूर होतील

रविवारी करा आरती सूर्याची

श्री जोतिबा चालीसा Jotiba Chalisa

शनी दोषांपासून मुक्तीसाठी प्रभावी मंत्र

कोणाला स्वर्गात खाण्यासाठी काही मिळत नाही?

चंद्रपुरात 1500 रुपये चोरी करण्याचा आरोपावरून एका व्यक्तीची हत्या, आरोपीला अटक

बारामतीत EVM स्ट्राँग रुमचा सीसीटीव्ही कॅमेरा 45 मिनिटे बंद असल्याचा शरद पवार गटाचा आरोप

मतदाराला आमदाराने कानशिलात लगावली, व्हिडीओ व्हायरल!

GT vs KKR Playing 11: गुजरातला प्लेऑफ मध्ये जाण्यासाठी केकेआरला पराभूत करण्याचे प्रयत्न, प्लेइंग 11 जाणून घ्या

गडचिरोलीत नक्षलवादी आणि सुरक्षा दलांमध्ये चकमक, तीन नक्षलवादी ठार, दोन महिलांचाही समावेश

Show comments