Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

नाटककार प्र. ल. मयेकर यांचे निधन

Webdunia
बुधवार, 19 ऑगस्ट 2015 (10:29 IST)
ज्येष्ठ नाटककार प्र. ल. मयेकर (वय ६९) यांचे मंगळवारी निधन झाले. प्रायोगिक आणि व्यावसायिक रंगभूमीवर विविध प्रकारच्या नाटकांतून ठसा उमटविणारे नाटककार म्हणून त्यांची ख्याती होती.
 
त्यांचा नाट्यलेखनाचा प्रवास ते बी.ई.एस.टी.मध्ये नोकरी करत असल्यापासून सुरू झाला होता.  सामाजिक, कौटुंबिक, रहस्यप्रधान, विनोदी असे वेगवेगळे बाज असणारी नाटके त्यांनी  लिहिली. त्यांनी एकांकिका लेखन केले, तसेच हौशी रंगभूमीवर मोठे योगदान दिले.
 

अयोध्या विशेष : राम जन्मस्थळ अयोध्यांचे 10 मुख्य प्रेक्षणीय स्थळ...

कुणकेश्वरचा इतिहास

सफर निसर्गरम्य बूंदीची

पलरुवी अर्थात दुधाचा धबधबा

रामेश्वरम्: एक प्रसिद्ध तीर्थक्षेत्र

प्रसिद्ध अभिनेत्याने पत्नीच्या आठवणीत केली आत्महत्या, अपघातात झाला होता पत्नीचा मृत्यू

Gurucharan Singh: तारक मेहताचा 'रोशन सोढी 25 दिवसांनी घरी परतले

भूमी पेडणेकरने फॅशनला बनवला तिचा आत्मविश्वास, म्हणाली-

Shani Shingnapur शनी शिंगणापूर 10 चमत्कार, काय आहेत मंदिराचे नियम

मुंबई होर्डिंग दुर्घटनेत अभिनेता कार्तिक आर्यनच्या मामा-मामी चा मृत्यू, 55 तासांनंतर मृतदेह बाहेर काढले

Show comments