Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

मैत्री म्हणजे...

वेबदुनिया
'' मित्र हीच माझी संपत्ती'' - एमिली डिकिन्सन

'' संकटकाळी धावून येतो तोच खरा मित्र'' - वाल्टर विन्चेल

'' जीवनाच्या पाककृतीतील सर्वात महत्वाचा घटक म्हणजेच मित्र'' - डॉयर यामसकी

'' ‍ विश्वासाशिवाय मैत्री नाही. अनं मैत्रीशिवाय मी एकटा आहे''- जेम्स मायकल

'' चांगले मैत्र मिळणे कठिण, मिळाले तर गमावणे कठीण़, विसरणे तर त्यापेक्षाही कठीण

'' आदर्श मैत्र जुळत नाही अन् जुळले तर विसरले जात नाही'' - जॉनी

'' मैत्री हक्क नसून ती एक गोड जबाबदारी असते''- खलिल जिब्रान

'' आपल्यातील गुण ओळखतो तोच खरा मित्र'' - हेन्री फोर्ड

'' मित्र आपली‍ काळजी घेणारा दैवी अविष्कारच असतो.''
सर्व पहा

नक्की वाचा

मंदिरात जाण्यापूर्वी केस का धुवावेत ?

अभ्यासाचे टेबल कसे असावे? वास्तु टिप्स जाणून घ्या

योनिमार्गाच्या खाज सुटण्याने त्रास होतो का या 3 उपायांनी काही मिनिटांत आराम मिळेल

पंचतंत्र कहाणी : विश्वासघाताचे फळ

आरोग्यवर्धक व्हेजिटेबल ज्यूस

सर्व पहा

नवीन

पायांना मुंग्या आल्याने त्रास होतो का? रेस्टलेस लेग सिंड्रोमचे लक्षण असू शकतात

तुमचे नाते कमकुवत होत असल्याची लक्षणे जाणून घ्या

तेनालीराम कहाणी : महामूर्ख

कॅन्सरबद्दल लवकर कळेल, स्ट्रँडचे नवीन जीनोमिक्स डायग्नोस्टिक्स अँड रिसर्च सेंटर सुरू

Wedding Wishes in Marathi लग्नाच्या शुभेच्छा देणारे मराठी संदेश

Show comments