Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

नेहमी डावीकडे वळंत वटवाघुळं

Webdunia
जाणून घ्या वटवाघुळंबद्दल काही रोचक तथ्य
 
* वटवाघुळं आपल्या गुहातून निघून नेहमी डावीकडे वळतात.

वटवाघुळांची सर्वात मोठी गुहा टेक्सास येथे आहे जिथे अंदाजे 2 कोटी वटवाघुळं राहतात. हे दररोज 2 लाख ढेकणं खाऊन घेतात.
 
एक वटवाघुळं एका तासात 600 ढेकणं खाऊ शकतो. जे की एका माणसाद्वारे एका रात्री 18 पिझ्झा खाण्याबरोबर आहे.
 
दुनियातील सर्वात लांब वटवाघुळांच्या पंखांची लांबी 5 ते 6 फूट असते.
दुनियेत अंदाजे वटवाघुळांची 1100 प्रजाती सापडतात.
 
काही पांढर्‍या रंगाचे वटवाघुळं कोंबड्यांजवळ येऊन त्यांचे पिल्ले असल्याचे सोंग करतात आणि जेव्हा कोंबडीखाली येतात तेव्हा त्यांचे रक्त शोषतात.
 
तसंतर वटवाघुळं माणसाला चावत नाही पण त्याने चावले तर तर तो व्यक्तीला त्याच वेळी म्हणजे सकाळ, दुपार, संध्याकाळ असो किंवा रात्री, पुन्हा चावतो.
 
वटवाघुळं केवळ असा सस्तन प्राणी आहे जो उडू शकतो.

* एका तपकिरी रंगाचा वटवाघुळं अंदाजे 40 वर्षांपर्यंत जिवंत राहतो.
 
पृथ्वीवर जितकीही माणसासकट सस्तन प्राण्याच्या प्रजाती आहे त्यातून 20 टक्के संख्या वटवाघुळांची आहे.
 
काही लहान वटवाघुळं झोप असताना त्यांच्या हृदयाचे ठोके 18 प्रति मिनिट असतात पण ते जागे झाल्यावर ते ठोके 880 पर्यंत पोचतात.
 
शास्त्रज्ञांप्रमाणे वटवाघुळांची उत्पत्ती सुमारे साडे 6 ते 10 कोटी वर्षांपूर्वी डायनासोर होते त्या काळात झाली होती.
चीन आणि जपान येथे वटवाघुळं सुखाचे प्रतीक आहे. 'वटवाघुळं' आणि 'सौभाग्य' याला चिनी भाषेत 'फू' असे उच्चार करतात.
 
एक लहान पिपिस्ट्रल वटवाघळाचे वजन आमच्या लहान बोटाएवढं लहान असतं तरी तो एका रात्रीत 3000 किडे खाऊन जातो.
 
आतापर्यंत सर्वात जुना वटवाघुळाचा जीवाश्म योलोस्टोन येथे सापडले जे अंदाजे 5 कोटी वर्ष जुने आहे. 
 
'Bumblebee' वटवाघुळं दुनियेत सर्वात लहान वटवाघुळं आहे. थायलंडमध्ये आढळणारा या वटवाघुळांचे वजन केवळ 2.5 ग्राम आहे.

* अधिकश्या वटवाघुळांचे रंग तपकिरी किंवा काळे असतात. परंतु काही रंगीत किंवा पिवळ्या रंगाचेही असतात.
 
वटवाघुळांच्या ऐकण्याची क्षमता चांगली असते ते एका केसाची हालचालदेखील ऐकू शकतात.
 
वटवाघुळं 20Hz ते 1,20,000 Hz पर्यंतचा आवाज ऐकू शकतात जेव्हाकि मनुष्य केवळ 20 Hz ते 20,000Hz पर्यंत ऐकू शकतो.
 
जवळपास गुहा असलेल्या अधिकश्या मादा वटवाघुळं एकाच वेळी पिल्ल्यांना जन्म देतात.
व्हँपायर वटवाघुळं केवळ असे सस्तन आहे जे केवळ रक्त पितात. 
 
एक व्हँपायर वटवाघुळं एका दिवसात आपल्या वजनाएवढे रक्त पितो.
 
वटवाघुळं नेहमी उलटे लटकून झोपतात ज्याने आवश्यकता पडल्यावर ते उडू शकतात. 
 
सर्वात जास्त वटवाघुळं अमेरिकेत राहतात.

विद्यार्थिनीला आत्महत्या करण्यास प्रवृत्त करणाऱ्या तरुणाविरोधात FIR नोंद

CBSE 12th Result 2024: CBSE बोर्डाचा 12वीचा निकाल जाहीर, निकाल याप्रमाणे तपासा

नूडल्स खाल्ल्याने 12 वर्षीय मुलाचा मृत्यू , पूर्ण कुटुंब रुग्णालयात भर्ती

शरद पवार आणि उद्धव ठाकरे काँग्रेसचे होतील का? शशी थरूर यांनी बोलली मोठी बाब

ब्रेक फेल झाल्याने बस ने 8 वाहनांना दिली धडक, 4 लोक जखमी

दहा नियमांचे पालन केल्यास होत नाही गंभीर आजार

Perfect Eyeliner या टिप्स आणि ट्रिक्सच्या मदतीने परफेक्ट आयलायनर लावा

Mother's Day 2024: मातृदिनाचा इतिहास जाणून घ्या

घरीच बनवा थंडगार लौकीची रबडी, रेसिपी जाणून घ्या

आई म्हणजे तव्यावरची गरम गरम पोळी

Show comments