Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

तुम्हाला माहित आहे का?

Webdunia
* भारतात प्लॅस्टिकच्या पिशव्यांवर बंदी आणणारे प्रथम राज्य सिक्कीम होते.
* क्रिकेटचा जन्मदाता देश असण्याचा दावा इंग्लंड करीत असला तरीही वर्ल्ड कप जिंकू शकलेला नाही.
* कासवाला दात नसतात.
* पवन ऊर्जेचे उत्पादनात भारताचा जगात तिसरा सगळ्यात मोठा उत्पादक देश आहे.
* नासाने एका सुपर कांम्प्यूटरचे नाव कल्पना चावला ठेवले आहे.
* जगात कुत्र्यांच्या 701 जाती आहेत.
* न्यूयॉर्कमध्ये एका रस्त्याचे नाव 74 स्ट्रीट होते. आता त्याचे नाव बदलून ' फोर्थ कल्पना चावला' केले आहे.
* झेंडा लावण्याची परंपरा सर्वांच देशांमध्ये असली तरी सर्वात आधी ही परंपरा 1219 मध्ये डेनमार्क आणि 1339 स्विट्जरलँडमध्ये सुरू झाली होती.
* इ.सन मे 1841 ते मे 1842 पर्यंत मेक्सिको साबणाच्या वड्यांचा उपयोग पैशांच्या (नोट) रूपात केला गेला होता.
सर्व पहा

नक्की वाचा

Navratri 2024 : महाराष्ट्रातील प्रसिद्ध जागृत देवी मंदिरे

Ekadashi Shradh 2024 पितरांच्या उद्धारासाठी एकादशी श्राद्ध नक्की करावे, सद्गती मिळेल

घरात कटकटी होत आहेत? तर हे 5 प्रभावी उपाय नक्की करून पहा

कोणी मनुका खाऊ नये? या लोकांनी रिकाम्या पोटी किशमिश खाल्ल्यास समस्या वाढू शकतात

केवळ फायदेच नाही, अंडी खाल्ल्याने होऊ शकतात आरोग्याला हे 6 नुकसान

सर्व पहा

नवीन

चेहऱ्याचा लूक बदलण्यासाठी microblading treatment म्हणजे काय आहे

तुमचा पार्टनर तुमच्यासाठी योग्य आहे की नाही, जाणून घ्या

कोथिंबीर आणि पुदिना ताजे राहावे म्हणून या ट्रिक अवलंबवा

पॅकबंद खाद्यपदार्थांमुळे स्तनाचा कर्करोग होण्याचा धोका, रसायने सापडली

झटपट तयार होणारी पालक कॉर्न भाजी

Show comments