Dharma Sangrah

हत्ती एक समजूतदार आणि बलाढ्य प्राणी

Webdunia
बुधवार, 4 नोव्हेंबर 2020 (12:07 IST)
* हत्ती पृथ्वी वरील सर्वात मोठा प्राणी आहे.
 
* हत्ती दोन प्रकारचे असतात, एक आफ्रिकन आणि दुसरे आशियाई हत्ती आणि बुश आणि रानटी हत्ती. आफ्रिकन हत्तीचे देखील दोन उप प्रकार आहे. 
 
* हत्तीची सोंड सुमारे 100,000 स्नायूंनी बनलेली असते. त्याला हाडे नसतात. एका हत्तीच्या सोंडेच वजन सुमारे 140 किलो असतं आणि लांबी 2 मीटर असते.
 
* हत्ती आपल्या सोंडेनेच कोणत्याही गोष्टीचे आकार आणि तापमानाचा शोध लावतात. हत्ती आपल्या सोंडेने पाणी पितो आणि तोंडात अन्न ठेवतो.
 
* एक मोठा हत्ती दररोज सुमारे 200 लीटर पेक्षा जास्त पाणी पितो आणि या साठी तो आपल्या सोंडेनेंच खड्डा खणतो. 
 
* हत्तीचे मोठे मोठे आणि पातळ कान रक्तवाहिन्यांना पासून बनलेले असते. जे त्यांचा शरीराच्या तापमानाला नियंत्रित करतात. 
 
* हत्ती खोल पाण्यात पोहताना आपल्या सोंडेने श्वास घेतात.
 
* हत्ती आपल्या पौष्टिकतेसाठी दररोज तब्बल 16 तास फांद्या, झाडाची पाने आणि झाडाचे मूळ उपटू शकतात.
 
* नर हत्ती वयाच्या 13 व्या वर्षी आपले कळपाला सोडतात आणि मादी हत्ती संपूर्ण आयुष्य आपल्या कळपा बरोबर राहतात.
 
* मादी हत्ती वयाच्या 11 व्या वर्षी गरोदर राहू शकते आणि तिची गर्भधारणा 22 महिन्यापर्यंत राहते. 
 
* वानरा नंतर (माणूस,गोरिल्ला,चिंपँझी) इत्यादीनंतर हत्ती सर्वात जास्त समजूतदार असतात.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

भिकाऱ्याने दान विकून दारू पिल्यास दात्याला दोष लागतो का?, प्रेमानंद महाराज काय म्हणाले जाणून घ्या

Christmas 2025 Essay in Marahti नाताळ निबंध मराठी

सुंदर त्वचेसाठी तांदळाचे पीठ अशा प्रकारे वापरा, पद्धत जाणून घ्या

हिवाळ्यात ब्रोकोली खाणे अत्यंत फायदेशीर आहे आरोग्य फायदे जाणून घ्या

जोडीदार भावनिक छळ तर नाही करत आहे, अशा प्रकारे ओळखा

सर्व पहा

नवीन

कविश्रेष्ठ आणि थोर साहित्यकार ग. दि. माडगूळकर यांची माहिती

Sunday Special Recipe स्वादिष्ट असा पंजाबी मसाला पुलाव

झेंडूचा चहा पिण्याचे आरोग्यदायी फायदे जाणून घ्या

डिप्लोमा इन नर्सिंग केयर असिस्टेंट मध्ये कॅरिअर करा

हिवाळ्यात साबणाची गरज न पडता हे 6 घरगुती उपाय चेहऱ्याला नैसर्गिक चमक देतील

पुढील लेख
Show comments