suvichar

ओळख आपल्या भारतीय संस्कॄतीची.....

Webdunia
गुरूवार, 27 जुलै 2017 (13:06 IST)
खास करुन आपल्या मुलांना याबाबत माहिती दया कारण ही माहिती त्यांना होणे आवश्यक आहे.
दोन पक्ष : कृष्ण पक्ष, शुक्ल पक्ष.
तीन ऋण : देव ऋण, पितृ ऋण, ऋषि ऋण !
चार युग : सतयुग, त्रेतायुग, द्वापरयुग, कलियुग !
चार धाम  : द्वारका, बद्रीनाथ, जगन्नाथ पुरी, रामेश्वरम धाम !
चार पीठ : शारदा पीठ ( द्वारिका ) ज्योतिष पीठ ( जोशीमठ बद्रिधाम ) गोवर्धन पीठ ( जगन्नाथपुरी ),
शृंगेरीपीठ !
चार वेद- : ऋग्वेद, अथर्वेद, यजुर्वेद, सामवेद !
चार आश्रम : ब्रह्मचर्य,  गृहस्थ, वानप्रस्थ, संन्यास !
अंतःकरणाचे चार स्तर : मन,  बुद्धि, चित्त, अहंकार !
पंच गव्य  : गाईचे तूप, दूध, दही,गोमूत्र, शेण
पंच देव : गणेश, विष्णु, शिव, देवी,सूर्य !
पंच तत्त्व  : पृथ्वी, जल, अग्नि, वायु, आकाश !
सहा दर्शन : वैशेषिक, न्याय, सांख्य, योग, पूर्व मिसांसा, दक्षिण मिसांसा !
सप्त ऋषि : विश्वामित्र, जमदाग्नि, भारद्वाज, गौतम,  अत्री, वशिष्ठ आणि कश्यप!
सप्त पुरी : अयोध्या पुरी, मथुरा पुरी, माया पुरी ( हरिद्वार ), काशी, कांची ( शिन कांची - विष्णु कांची ) , अवंतिका आणि द्वारका पुरी !
आठ योग : यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, धारणा, ध्यान समाधी
आठ लक्ष्मी : आग्घ, विद्या, सौभाग्य, अमृत, काम, सत्य, भोग, एवं योग लक्ष्मी !
नव दुर्गा :शैल पुत्री, ब्रह्मचारिणी, चंद्रघंटा, कुष्मांडा, स्कंदमाता, कात्यायिनी, कालरात्रि, महागौरी, सिद्धिदात्री !
दहा दिशा :पूर्व, पश्चिम, उत्तर, दक्षिण, ईशान, नैऋत्य, वायव्य, आग्नेय, आकाश, पाताल !
मुख्य ११ अवतार : मत्स्य, कच्छप, वराह, नरसिंह, वामन, परशुराम, श्री राम, कृष्ण, बलराम, बुद्ध, कल्कि !
बारा महिने : चैत्र, वैशाख, ज्येष्ठ, आषाढ, श्रावण, भाद्रपद, अश्विन, कार्तिक, मार्गशीर्ष, पौष, माघ, फाल्गुन !
बारा राशी  :मेष, वृषभ, मिथुन,कर्क, सिंह, कन्या, तुला, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ, मीन!
बारा ज्योतिर्लिंग : सोमनाथ, मल्लिकार्जुन, महाकाल, ओंकारेश्वर, बैजनाथ, रामेश्वरम, विश्वनाथ, त्र्यंबकेश्वर, केदारनाथ, घुष्नेश्वर, भीमाशंकर, नागेश्वर !
पंधरा तिथी : प्रतिपदा, द्वितीया, तृतीया, चतुर्थी, पंचमी, षष्ठी, सप्तमी, अष्टमी, नवमी, दशमी, एकादशी, द्वादशी, त्रयोदशी, चतुर्दशी, पौर्णिमा, अमावास्या !
स्मृती : मनु, विष्णु, अत्री, हारीत, याज्ञवल्क्य, उशना,  अंगीरा, यम, आपस्तम्ब, सर्वत, कात्यायन, ब्रहस्पति, पराशर, व्यास, शांख्य, लिखित, दक्ष, शातातप, वशिष्ठ !
सर्व पहा

नक्की वाचा

अधिक मासात मुलीने आईची ओटी का भरावी? जाणून घ्या धार्मिक कारण

Adhik Maas 2026 Upay अधिक मासात ३३ दिवे लावण्यामागील रहस्य: ३३ कोटी देवतांचा आशीर्वाद प्राप्त करा

तणाव व्यवस्थापन करण्यासाठी जीवनशैलीत हे बदल करा

इयत्ता ११वीत विज्ञान, वाणिज्य की कला तुमच्यासाठी कोणती शाखा सर्वोत्तम आहे जाणून घ्या

रेशमी साडी खरेदी करताना फसवणुकीला बळी पडू नका, अशी तपासा

सर्व पहा

नवीन

व्हाईट ब्रेडऐवजी ब्राऊन ब्रेड का खावा? जाणून घ्या मोठे फायदे

Career in Bachelor of Technology (B.Tech) in Biomedical Engineering :बॅचलर ऑफ टेक्नॉलॉजी (बीटेक) इन बायोमेडिकल इंजिनीअरिंग करून करिअर बनवा, पात्रता व्याप्ती जाणून घ्या

डार्क सर्कल्सने त्रस्त आहात? मधाचा हा उपाय ठरू शकतो फायदेशीर

वयस्कर स्त्रीला आकर्षित कसं करावं? सर्वात महत्त्वाची गोष्ट कोणती ते जाणून घ्या

Delicious Dishes पुदिन्यापासून बनवता येणारे ५ सोपे आणि स्वादिष्ट पदार्थ

पुढील लेख
Show comments