Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

चोराला पकडण्याचा मनोरंजक उपाय

Webdunia
चोरीच्या घटना वेगाने वाढत आहे आणि पूर्वीही याचे प्रमाण कमी असले तरी चोर पकडण्याचे मार्ग खूपच मनोरंजक असायचे. गावांमध्ये आजही असाच एक मनोरंजक मार्ग प्रचलित आहे. याच्या विश्वसनीयतेवर प्रश्न उद्भवू शकतात पण याच्या प्रयोग खूप मनोरंजक आहे.


 
हा प्रयोग खूप मजेशीर असून या मार्गाने चोर पकडण्यात आला तर हरकत काय?

 


पुढे वाचा....

मंत्र-
ऊँ नमो इन्द्राग्नि बन्य बान्धाय स्वाहा।।


 
या मंत्राला भोजपत्रावर लिहून पांढर्‍या कोंबड्याच्या गळ्यात बांधावे. नंतर त्या कोंबड्याला एका टोपली खाली ठेवा. संदेह असलेल्या लोकांना या टोपलीवर हात ठेवाला सांगावे, हात ठेवल्यावर कोंबडा ओरडला तर चोर सापडलाच समजा.

Buddha Purnima 2024 बुद्धपौर्णिमेला 3 शुभ योग, 5 पैकी कोणतेही एक काम करा चमत्कार घडेल !

शनी दोषांपासून मुक्तीसाठी प्रभावी मंत्र

दशरथ कृत शनि स्तोत्र

शनिवारची आरती

माहुरगडावरी देवीची आरती Mahur Gadavari Aarti

Nagpur : जुन्या वादातून तरुण कॅब चालकाचा चाकू भोसकून खून

राजेंद्र शिळीमकर, सुभाष जगताप पदाधीकाऱ्यांसह 20 ते 25 महायुतीच्या कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल

स्वाती मालीवाल यांच्या वैद्यकीय अहवालात जखमांच्या खुणा आढळल्या

अमरावतीत ऑनलाईन फसवणूक, गुंतवणुकीच्या नावाखाली 31 लाख 35 हजार लुटले

स्वाती मालिवाल यांच्यावर हल्ला केल्याचा आरोपाखाली बिभव कुमारला मुख्यमंत्री निवासस्थानातून अटक

Show comments