Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

डोळे सांगतात स्त्रियांचं भाग्य

Webdunia
डोळे आमच्या व्यक्तिमत्त्वाचा आरसा असतो. डोळ्याने व्यक्तीचे चारित्र्य कळून येतं. डोळे कधीच खोटं बोलत नाही. आपल्या शास्त्रांमध्ये डोळ्याने व्यक्तिमत्त्व पारखण्याची परंपरा आहे. पाहू स्त्रियांचे सुंदर डोळे त्यांच्यासाठी किती भाग्यवान असतात ते....



 
 
* ज्या स्त्रीचे डोळे कमळासारखे असतात, ती स्त्री भाग्यवान असते.


जिचे डोळे हरीण किंवा सस्यासारखे असतात, त्या स्त्रीला विविध सुखांची प्राप्ती होते.
 

 
* ज्या स्त्रीचे डोळे पिवळ्या रंगाचे असतात, त्या स्त्रीचं चारित्र्य चांगलं नसतं.

 
ज्या स्त्रीचे डोळे कबूतरासारखे असतात, त्या स्त्रीचा स्वभाव चांगला नसतो.

 
जिचे डोळे हत्तीसारखे लहान-लहान असतात, तिला सुख आणि सौभाग्य प्राप्त होतं.

* ज्या स्त्रीचे डोळे म्हशी किंवा मेंढीसारखे असतात, ती स्त्री भाग्यहीन असते.


 

 
जिचे डोळे जवळ-जवळ असतात, ती लबाड असते.

 
ज्या स्त्रीचे डोळे एकमेकांपेक्षा लांबीवर असतात, ती मूर्ख असते.


 
* जिचे डोळे गोल असतात ती स्त्री व्यभिचारिणी असते.

 
* उंच डोळे असणारी स्त्री अल्पायु असते.

 
* दुधासारखे स्वच्छ डोळे असणारी स्त्री भाग्यवान असते.

* लहान डोळे असणारी स्त्री आपल्या नवर्‍याला वशमध्ये ठेवणारी असते.



 

 
लांब डोळे असणार्‍या स्त्रीला सन्मान आणि प्रेम मिळतं.

बाहेरच्या बाजूला निघालेले डोळे अल्पायु तर अती आतमध्ये धसलेले डोळे दु:खदायी असतात.


 
* रुंद डोळे असलेली स्त्री मास, मद्य किंवा इतर नशा सेवन करणारी असते.

 
नीलकमलासारखे डोळे असणारी स्त्री धनवान असते.

 
मधासारखे डोळे असणारी स्त्री ऐश्वर्यशालिनी असते.

शुक्रवारी कोणत्या मंत्राचा जप करावा?

महाराष्ट्र दर्शन : आदिशक्ती एकविरा आई

शुक्रवारी रात्री करा हा गुप्त उपाय, देवी लक्ष्मीच्या कृपेने पैशाची कमतरता भासणार नाही

शुक्रवारची आरती.... जयदेव जयदेव जय विघ्नाधीशा ॥

श्री तुलजा भवानी स्तोत्र

शरद पवार यांनी पीएम नरेंद्र मोदी यांच्यावर टाकला कटाक्ष, म्हणले-'जेव्हा सीएम होते तेव्हा विकास मध्ये रुची होती आणि आता तर बस....'

मधुमेह, हृदय, लिव्हर यासह अनेक आजारांसाठी 41 औषधे स्वस्त करण्याचा केंद्र सरकारचा निर्णय

एमडीएच आणि एव्हरेस्ट मसाल्यांवर नेपाळने बंदी घातली

घरात झोपले होते लोक, कॉलोनीमधील जनरेटरमध्ये लागली आग

निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांनी घेतली मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा सामानाची झडती

पुढील लेख
Show comments